ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस - palghar

तीन महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीला आपण तिच्याशी प्रेम करतो सांगत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगगळ्या ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, बालन्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Miner girl physical abused
author img

By

Published : Mar 2, 2019, 8:12 PM IST

पालघर - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मनोर येथे घडली. या प्रकरणातील आरोपी देखील अल्पवयीन असून पीडिता गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Miner girl physical abused

मनोर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हे दोघेही राहत होते. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीला आपण तिच्याशी प्रेम करतो सांगत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगगळ्या ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित केले. घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तो तिला दम देत होता. मात्र, पीडिता दोन महिन्याची गर्भवती आहे, असे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांना हा प्रकार कळला.
त्यांनी पीडितेला घेऊन मनोर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून मनोर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. मनोर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, बालन्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Intro:मनोर येथे अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार , आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहातBody:मनोर येथे अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार , आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात

नमित पाटील,
पालघर, दि.2/2/2019,

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा मनोर येथे घडली असून याप्रकरणी लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा अल्पवयीन असल्याने बाल न्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

मनोर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हे दोघेही राहत होते. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीला आपण तिच्याशी प्रेम करतो सांगत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले त्यानंतर आमिषापोटी त्याने तिला विविध ठिकाणी फिरायच्या बहाण्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तो तिला दम देत होता. मात्र पीडित ही त्यापासून दोन महिन्याची गर्भवती आहे असे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांना हा प्रकार कळला

त्यानंतर त्यांनी पीडितेला घेऊन मनोर पोलीस ठाणे गाठत याबाबत फिर्याद नोंदविली. तिच्या फिर्यादीवरून मनोर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केली व आरोपीस मनोर पोलिसांनी अटक केली. आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, बालन्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.