ETV Bharat / state

वसई विधानसभा मतदारसंघ : आमदार हितेंद्र ठाकूरांचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल करताना बहुजन विकास आघाडीकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी हितेंद्र ठाकूर आपला लकी शर्ट घालून आले होते. माझ्या एका मित्राने हा शर्ट मला दिला असून अगदी पहिल्या निवडणुकीपासून हा शर्ट म्हणजेच ३० वर्षांपासून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

आमदार हितेंद्र ठाकूरांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:09 PM IST

पालघर - बहुजन विकास आघाडीकडून वसई विधानसभा मतदारसंघातून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. वसई विधानसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीकडून एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ऐनवेळी हितेंद्र ठाकूर कोणाचा अर्ज निवडणुकीसाठी ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार हितेंद्र ठाकूरांचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा - टेम्पो-बस अपघातात टेम्पो पुलाखाली पडला; जीवितहानी नाही

अर्ज दाखल करताना बहुजन विकास आघाडीकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी हितेंद्र ठाकूर आपला लकी शर्ट घालून आले होते. माझ्या एका मित्राने हा शर्ट मला दिला आहे. अगदी पहिल्या निवडणुकीपासून हा शर्ट म्हणजेच ३० वर्षांपासून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत 5 हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ठाकूर यांनी आपणच निवडून येणार, असा विश्वास व्यक्त केला.

Intro:बविआ तर्फे एकाच कुटुंबातील तीन उमेदवारी अर्ज दाखल ;
बविआ आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि प्रवीणा ठाकूर यांनी दाखले केले अर्ज Body:बविआ तर्फे एकाच कुटुंबातील तीन उमेदवारी अर्ज दाखल ;
बविआ आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि प्रवीणा ठाकूर यांनी दाखले केले अर्ज 

पालघर/वसई - वसई विधानसभा क्षेत्रातून वसई आमदार हितेंद्र ठाकूर , क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी मंगळवारी (१ ऑक्टोबर) रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला.  वसई विधानसभा मतदारसंघासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे पाचही उमेदवारी अर्ज बहुजन विकास आघाडीचेच आहेत.  ऐन वेळी हितेंद्र ठाकूर कुणाचा अर्ज ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी हितेंद्र ठाकूर हे आपले लकी शर्ट घालून आले होते. माझ्या एका मित्राने हे शर्ट मला दिले असून अगदी पहिल्या निवडणुकी पासून हे शर्ट म्हणजेच ३० वर्षांपासून हे शर्ट असल्याचे ते म्हणाले.बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत ५ हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महिला, पुरुष, तरुण, जेष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी देखील मीच निवडून येणार असा विश्वास यावेळी ठाकूर यांनी व्यक्त केला. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरुन ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मांना टोला लगावला आहे. त्यांनी शर्मा यांचं नाव न घेता तो माणूस रिटर्नचं तिकीट काढून आलाय, रिटर्नच पाठवणार असं मत व्यक्त केलं.

बाईट - बविआ आमदार हितेंद्र ठाकूर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.