ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; रस्त्यांवर एक ते दीड फूट साचले पाणी

वसई-विरारमध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. परिणामी नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले आहे.

पावसामुळे नालासोपारा  तुळींज रस्त्यावर साचले पाणी
heavy-rain-in-vasai-virar
author img

By

Published : Jul 28, 2020, 11:06 AM IST

पालघर- वसई-विरारमध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. परिणामी नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले आहे.

पावसामुळे नालासोपारा तुळींज रस्त्यावर साचले पाणी

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नालासोपारा तुळींज भागातील मुख्य रसत्यावर एक ते दीड फूड इकते पाणी साचले. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या दुकांनामध्येही पाणी शिरले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर वसई-विरारमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.