ETV Bharat / state

समुद्रात सापडले रानडुक्कर.. सोडवणुकीसाठी मच्छिमारांची धडपड, व्हिडिओ व्हायरल

जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यात त्यांना चित्र विचित्र सागरी जीव जाळ्यात सापडत असतात. दोन दिवसांपूर्वी एक रानडुक्कर मच्छिमारांच्या जाळ्यात सापडले. त्याला किनारापर्यंत आणण्यासाठी मच्छिमारांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केल्याचा सध्या व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहे.

पालघर मच्छिमारी जाळ्यात रानडुक्कर न्यूज
पालघर मच्छिमारी जाळ्यात रानडुक्कर न्यूज
author img

By

Published : Jan 19, 2021, 5:07 PM IST

पालघर - जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीच्या खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यात त्यांना चित्र विचित्र सागरी जीव जाळ्यात सापडत असतात. दोन तोंडांचा मासा, पंख असलेला मासा आजवर जाळ्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारे सागरी जीव बरोबरच वन्यजीव आता मच्छिमारांना समुद्रात आढळत आहेत.
दोन दिवसांपूर्वी एक रानडुक्कर मच्छिमारांच्या जाळ्यात सापडले. त्याला किनारापर्यंत आणण्यासाठी मच्छिमारांनी मोठे शर्थीचे प्रयत्न केल्याचा सध्या व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहे.

समुद्रात सापडले रानडुक्कर.. सोडवणुकीसाठी मच्छिमारांची धडपड, व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा - 'पाटील'धनंजय मुंडेंसारखा पराक्रमी नसावा; श्रीपाल सबनीस यांचा खोचक टोला

जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील वडराई भागातील वडराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन रमेश नारायण मेहेर यांची विश्वसाई नौका, IND-MH-2-MM-5253 या नौकेला मोठे कासव जा‌ळ‌्यात अडकल्याचे पहायला मिळाले मिळाले. त्यांनी त्या कासवाची सुखरूपपणे सुटका केली. याच समुद्र किनारी भागातील मच्छिमार नौकांना याअगोदर समुद्री घोडा, दोन तोंडांचा मासा, पंख असलेला मासा असे चित्र-विचित्र समुद्री जीव सापडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

समुद्री जिवांबरोबर समुद्रात आढळले रानडुक्कर, समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल

समुद्री जिवांबरोबरच आता समुद्रातून रानडुक्कर हा वन्य जीव जाळ्यात अडकला. हा जीव कसा समुद्रात आला याचे मात्र कारण समजले नाही. पण तो जाळ्यात अडकल्यानंतर
मच्छिमारबांधवांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला बाहेर काढले आणि त्याला समुद्रकाठी आणून वनखात्याच्या ताब्यात दिले. समुद्रात अडकलेल्या रानडुकराची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मच्छिमारांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे.

हेही वाचा - विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून, मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.