ETV Bharat / state

नालासोपारामध्ये गॅस गळती झाल्याने दुकानात आगीचा भडका; जीवितहानी नाही

याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती असलेला सिलेंडर दुकानाबाहेर काढून गळती बंद करण्यात आली आहे.

गॅस गळती
author img

By

Published : Oct 4, 2019, 11:10 PM IST

Updated : Oct 4, 2019, 11:23 PM IST

पालघर - नालासोपारा पूर्व टाकी रोड येथील जलाराम फरसाण बनवणाऱ्या दुकानातील सिलेंडरला अचानक गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. गॅस गळती सुरू झाल्याने दुकानात आगीचा भडगा उडाला होता.

नालासोपारामध्ये गॅस गळती झाल्याने दुकानात आगीचा भडका

हेही वाचा -खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती असलेला सिलेंडर दुकानाबाहेर काढून गळती बंद करण्यात आली आहे. अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Intro:नालासोपारा मध्ये गॅस गळती सुरू झाल्याने दुकानात आगीचा भडगा.Body:नालासोपारा मध्ये गॅस गळती सुरू झाल्याने दुकानात आगीचा भडगा.

ब्रेकिंग
पालघर/ वसई : नालासोपारा पूर्व टाकी रोड येथील जलाराम फरसाण बनविणाऱ्या दुकानातील सिलेंडरला अचानक गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.. गॅस गळती सुरू झाल्याने दुकानात आगीचा भडगा उडाला होता...याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.. व गळती असलेला सिलेंडर दुकानाबाहेर काढून गळती बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले...अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली..सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही...Conclusion:
Last Updated : Oct 4, 2019, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.