ETV Bharat / state

मतांसाठी कायपण, 'या' उमेदवाराचा भात कापणी करत प्रचार

शेतीच्या कामात गुंतलेल्या मतदारांना भेटण्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी एक वेगळीच क्लृप्ती लढवली.

rice-harvest
author img

By

Published : Oct 15, 2019, 8:15 PM IST

Updated : Oct 16, 2019, 12:39 AM IST

पालघर - राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार आपल्या प्रचारासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करतील याचा काही नेम नाही. पालघरमध्ये सध्या भात कापणीच्या कामांना सुरुवात झाली असून मतदार शेतीच्या कामात व्यग्र आहेत. शेतीच्या कामात गुंतलेल्या मतदारांना भेटण्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी एक वेगळीच क्लृप्ती लढवली.

भात कापणी करत प्रचार

एक कुटुंब आपल्या शेतात भात कापणीच्या कामात व्यग्र असलेले त्यांना दिसले. त्यानंतर श्रीनिवास यांनी थेट शेतात धाव घेतली आणि भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्यासोबतच भात कापण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा प्रचार करण्याचा हा अनोखा अंदाज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Intro:पालघर विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा प्रचारासाठी उतरले थेट शेतातBody:पालघर विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा प्रचारासाठी उतरले थेट शेतात

नमित पाटील,
पालघर,दि.15/9/2019 

     राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार आपल्या प्रचार कोणत्या पद्धतीचा अवलंब करतील याचा काही नेम नाही. पालघरमध्ये सध्या भात कापणीच्या कामांना सुरुवात झाली असून मतदार शेतीच्या कामात व्यस्त असल्याने,  पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा एक कुटुंब आपल्या शेतात भात कापणीच्या कामात व्यस्त असलेले दिसले. त्यानंतर श्रीनिवास यांनी थेट शेतात धाव घेतली आणि भात कापणी करत आपला प्रचार करायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा  प्रचार करण्याचा हा अनोखा अंदाज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 12:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.