ETV Bharat / state

विरार स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला - प्लॅटफॉर्म क्रमांक 3

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाने जोर धरला आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका झाली असली तरी दुसरीकडे याचा मोठा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे.

विरार स्थानक
author img

By

Published : Jun 29, 2019, 1:26 PM IST

Updated : Jun 29, 2019, 3:10 PM IST

पालघर - पालघर जिल्ह्यातील वसई-विरारसह सर्वच तालुक्यात शुक्रवारपासून जोरदार पाऊस बरसत आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वेवरही झाला असून विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला आहे. रेल्वे प्रशासनाने खचलेल्या भागाच्या आसपास बॅरिकेट लावून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे लोकल ट्रेन बफरपासून काही मीटर लांब अंतरावर थांबत आहेत.

विरार स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाने जोर धरला आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका झाली असली तरी, दुसरीकडे याचा मोठा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. यात पहिल्याच पावसात विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला आहे.

Intro:विरार स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचलाBody:विरार स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला

नमित पाटील,
पालघर, दि.29/6/2019

कालपासून पालघर जिल्ह्यातील वसई-विरारसह सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वेवरही झाला असून विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 चा कोपरा खचला आहे. रेल्वे प्रशासनाने खचलेल्या भागाच्या आसपास बॅरिकेड लावून दुरुस्तीचे काम सुरू केले असून लोकल ट्रेन बफरपासून काही मीटर लांब अंतरावर थांबत आहेत.Conclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.