ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 जखमी - accident news palghar

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसवर गुजरातहून मुंबईकडे जाणारा ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि बसवर धडकला.

bus-truck-accident-on-mumbai-ahmednagar-road-in-palghar
bus-truck-accident-on-mumbai-ahmednagar-road-in-palghar
author img

By

Published : Jan 14, 2020, 8:08 PM IST

पालघर- येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर नजिक चिल्हारफाटा येथे एका खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू, तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत.

बस-ट्रकचा भीषण अपघात

हेही वाचा- विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसवर गुजरातहून मुंबईकडे जाणारा ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि बसवर धडकला. यातील जखमींवर मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर नजीक चिल्हारफाटा येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,10 ते 12  प्रवासी जखमीBody:मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर नजीक चिल्हारफाटा येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू,10 ते 12  प्रवासी जखमी

नमित पाटील,
पालघर,दि.14/1/2020

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर नजीक चिल्हारफाटा येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसवर, गुजरातहून मुंबईकडे जाणारा ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि या ट्रॅव्हल बसवर धडकला यामुळे हा भीषण अपघात घडला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.