ETV Bharat / state

जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल-रिक्षाचा भीषण अपघात; 6 प्रवाशी गंभीर जखमी - पालघर अपघात बातमी

जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हलबस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. डहाणूतील कासा जवळील वेती येथे हा अपघात झाला आहे. गुजरात येथील भावीक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन डहाणू महालक्ष्मी येथे दर्शनासाठी येत असताना हा अपघात घडला.

जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल-रिक्षाचा भीषण अपघात
author img

By

Published : Sep 20, 2019, 8:22 PM IST

पालघर - येथील जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हलबस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघात 6 प्रवाशी गंभीर जखमी तर एक महिला बस खाली अडकल्याची भीती आहे.

जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल-रिक्षाचा भीषण अपघात

हेही वाचा-पालघरमध्ये कुपोषण निर्मुलनासाठी पथदर्शी योजनेचा शुभारंभ

जव्हार-डहाणू महामार्गावर ट्रॅव्हलबस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. डहाणूतील कासा जवळील वेती येथे हा अपघात झाला आहे. गुजरात येथील भावीक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन डहाणू महालक्ष्मी येथे दर्शनासाठी येत असताना हा अपघात घडला. यातील बसमध्ये 32 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघात 6 प्रवाशी गंभीर जखमी तर एक महिला बस खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींवर कासा उप-जिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:जव्हार - डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल बस आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात; अपघात 6 प्रवाशी गंभीर जखमी तर एक महिला बस खाली अडकल्याची भीतीBody:जव्हार - डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल बस आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात; अपघात 6 प्रवाशी गंभीर जखमी तर एक महिला बस खाली अडकल्याची भीती

नमित पाटील,
पालघर, दि. 20/9/2019

    जव्हार - डहाणू महामार्गावर ट्रॅव्हल बस आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात. डहाणूतील कासा जवळील वेती येथे घडला अपघात. गुजरात मधील भावीक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन डहाणू महालक्ष्मी येथे दर्शनासाठी येत असताना घडला अपघात. बस मध्ये 32 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती, अपघात 6 प्रवाशी गंभीर जखमी तर एक महिला बस खाली अडकल्याची भीती . जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.