ETV Bharat / state

पुतण्याने आंबे पाडले म्हणून चुलत्याने केला भावाचा खून.. - दिलीप यशवंत पाटील

लहान मुलाने आंबे पाडले म्हणून भावानेच सख्ख्या भावाला दांडूक्याने बेदम मारले. यात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील स्वीट मार्ट मध्ये काम करणाऱ्या नोकराने दुकानातील 12 ते 15 लाखाची चोरी करणाऱ्याला रामजी मीनारला पोलिसांनी राजस्थानहून अटक केली आहे.

घटनेची माहिती देताना पोलीस
author img

By

Published : Jun 20, 2019, 10:19 PM IST

पालघर (वाडा) - मुलाने आंबे पाडले म्हणून भावाने सख्ख्या भावाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडा तालुक्यातील पालखी येथे घडली. मृताचे दिलीप यशवंत पाटील असून आरोपीचे नाव जयराम यशवंत पाटील व जयश्री जयराम पाटील असे आहे. तक्रारदार संतोष पाटीलच्या तक्रारीवर मृताच्या भावास व त्याच्या पत्नीस वाडा पोलिसांनी अटक केली आहे.

वाडा तालुक्यातील पालसई येथील दिलीप व जयराम यशवंत पाटील यांचे सामाईक आंब्याचे झाड आहे. दिनांक 12 जुन 2019 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास मुलाने आंबे पाडले म्हणून दिलीप यास जयराम व त्याच्या पत्नीनी लाकडी दांडक्याने मारहान केली. यात दिलीप याचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील फरार आरोपी जयराम पाटील व त्याच्या पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे.

पत्रकार परिषदेत घटनेची माहिती देताना पोलीस

वाडामध्ये नोकराने लांबवले १५ लाख-

तर वाडा शहरातील स्वीट मार्टमध्ये काम करणाऱ्या नोकराने दुकानातील 12 ते 15 लाखाची चोरी केली. रामजी मीनार असे चोराचे नाव आहे. या चोराला पोलिसांनी राजस्थानहून अटक केली आहे.

वाडा शहरतील स्वीट मार्ट मध्ये काम करणारा रामजी मीनार याने दुकान मालक राणी झोपेत असताना त्याच्या दुकानाची चावी घेऊन दुकानातील 12 ते 15 लाख चोरून बाहेरील चोरट्यांनी घरफोडी केल्याचा दुकानात बनाव केला. आणि दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यात तो इतर सहकारी व्यक्तींबरोबर दुकान उघडण्यासाठी आला.यात तो तेथून गायब झाला.त्याच्यावर संशयाने त्याला राजस्थान येथून अटक करण्यात आली. गुन्ह्याची उकल केल्याची माहिती देण्यासाठी वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी 20 जुन रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

या दोन्ही गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती देण्यासाठी वाडा पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी 20 जुन रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Intro:नोकराने दुकानातील केली चोरी,
तर मुलाने आंबे पाडले म्हणून भावाने केला भावाचा खुन
आरोपी अटक
पालघर (वाडा) - संतोष पाटील
मुलाने आंबे पाडले म्हणून सख्या भावाला बेदम मारहाणीत करून त्याचा मृत्यु झाला.ही घटना वाडा तालुक्यातील पालखी येथे घडली. यात मयताचा भावास त्याची पत्नीस वाडा पोलिसांनी अटक केली आहे. तर वाडा शहरातील स्वीट मार्ट मध्ये काम करणाऱ्या नोकराने दुकानातील 12 ते 15 लाखाची चोरी करणाऱ्याला रामजी मीनार याला पोलिसांनी राजस्थानहून अटक केली आहे.या दोन्ही गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती देण्यासाठी वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी 20 जुन रोजी पञकार परिषद आयोजित केली होती.
वाडा तालुक्यातील पालसई येथील दिलीप व जयराम यशवंत पाटील यांचे सामाईक आंब्याचे झाड आहे. दिनांक 12 जुन 2019 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास मुलाने आंबे पाडले म्हणून दिलीप यास जयराम व त्याची पत्नी यांनी मारहाण केली यात दिलीप याचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.यातील आरोपी जयराम पाटील व त्याची पत्नीस अटक केली आहे.तर वाडा शहरतील स्वीट मार्ट मध्ये काम करणारा रामजी मीनार याने दुकान मालक राणी झोपेत असताना त्याच्या दुकानाची चावी घेऊन दुकानातील 12 ते 15 लाख चोरून बाहेरील चोरट्यांनी घरफोडी केल्याचा दुकानात बनाव केला.आणि दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यात तो इतर सहकारी व्यक्तींबरोबर दुकान उघडण्यासाठी आला.यात तो तेथून गायब झाला.त्याच्यावर संशयाने त्याला राजस्थान येथून अटक करण्यात आली.
या दोन गुन्ह्याची उकल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिलीBody:Press conference offence in wadaConclusion:2 videos & script
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.