ETV Bharat / state

विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत पालघर विक्रमगड मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यात माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांनी बाजी मारली आहे.

author img

By

Published : Oct 1, 2019, 9:29 PM IST

Updated : Oct 2, 2019, 9:35 AM IST

भाजप

पालघर - जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत विक्रमगड मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यात माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांनी बाजी मारली आहे. तर डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पास्कल धनारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

हेही वाचा- काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्या विरोधात माजी पोलीस अधिकारी निवडणूक रिंगणात

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी होती. यात भाजपचे आदिवासी आघाडीचे प्रमुख हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, मधुकर खुताडे आदींची नावे चर्चेत होती. यात हेमंत सावरांनी उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे. हेमंत सावरा हे अस्थी तज्ञ आहेत. तसेच पक्षीय संघटनेत ते पालघर जिल्हा कमिटीवर कार्यरत आहेत. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री यांनी केलेली विकास कामे यांच्या जोरावर आणि पक्षीय बळावर भाजपकडून ते उमेदवारीसाठी दावा करत होते. हरिश्चंद्र भोये यांचा उमेदवारी मिळवण्यात पुन्हा अपयशी आले आहे.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघाबाबात माजी मंत्री विष्णू सावरा हे तब्यतीमुळे लढणार नाहीत. या मतदारसंघात त्यांचे पुत्र हेमंत सावरा इच्छुक होते. आमदार विष्णू सवरा यांचा राजकीय वारसदार म्हणून हेमंत सावरा हे उमेदवारीमुळे पुढे आले आहेत.

हेही वाचा - भाजपच्या 'या' दिग्गजांना पहिल्या यादीत मिळाले नाही स्थान!

Intro:विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर
माजी मंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र

पालघर (वाडा) संतोष पाटील

पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपकडून यादी जाहीर झाली आहे.या भाजपच्या पहील्या यादीत पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी मिळविण्यात माजी मंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र हेमंत सवरा यांनी बाजी मारली आहे.तर डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजप पालघर जिल्हा अध्यक्ष पास्कल धनारे तथा विद्यमान आमदार पास्कल धनारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी होती.यात भाजपचे आदिवासी आघाडीचे प्रमुख हरिश्चंद्र भोये,माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, मधुकर खुताडे आदींची नावे चर्चेत होती.यात हेमंत सवरांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे.हेमंत
सवरा हे अस्थी तज्ञ आहेत.तसेच पक्षीय संघटनेत ते पालघर जिल्हा कमिटीवर कार्यरत आहेत.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात माजी मंञी यांनी केलेली विकास कामे यांच्या जोरावर आणि पक्षीय बळावर भाजपकडून इच्छुक हे उमेदवारीसाठी दावा करीत होते. हरिश्चंद्र भोये यांचा उमेदवारी मिळविण्यात पुन्हा अपयशी ठरले आहेत.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा आढाव्यात माजी मंञी विष्णू सवरा प्रकृती अस्वस्थामुळे लढत नाहीत. या मतदारसंघात त्यांचे पुत्र हेमंत सवरा इच्छुक असल्याचे ईटिव्हीने विधानसभा आढाव्यात म्हटले होते. आमदार विष्णू सवरा यांचा राजकीय वारसदार म्हणून हेमंत सवरा हे उमेदवारीमुळे पुढे आले आहेत.
Body:Video uploded already wkt Conclusion:Ok
Last Updated : Oct 2, 2019, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.