ETV Bharat / state

पालघरमध्ये जमिनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला - Palghar Police News

जमिनीच्या वादातून एका माथेफिरुने ६६ वर्षीय वयोवृद्धावर धारधार कोयत्याने हल्ला केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

attack-on-the-veteran-by-land-dispute
जमीनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Dec 14, 2019, 9:24 PM IST

पालघर- जमिनीच्या वादातून एक माथेफिरूने ६६ वर्षीय वयोवृद्धावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विलास जोशी, असे जखमी वृद्धाचे नाव आहे. हल्लेखोर सुमीत चौधरी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला

हेही वाचा - पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; घराच्या भितींना तडे

विरार पश्चिम डोंगरपाडा येथे राहणारे विलास जोशी यांचा शेजारीच राहणाऱ्या सुमीत चौधरीसोबत जमीनीवरून वाद होता. जोशी यांनी जागेच्या वादावरून सर्व स्तरावर अनेक तक्रारी केल्या होत्या. याच रागातून शुक्रवारी सायंकाळी विलास जोशी यांच्यावर आरोपीने धारदार कोयत्याने डोक्यात, हातावर व पायावर सपासप वार केले. यामध्ये जोशी गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- 'गरुडा डायकास्टिंग'मधील रासायनिक पदार्थ रस्त्यावर सोडले; कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा दाख

Intro:जमीनीच्या वादातून  वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला ..
Body:जमीनीच्या वादातून  वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला ..

विरार पोलिसांकडून आरोपीला बेड्या 

पालघर /विरार : जमिनीच्या वादातून एका माथेफिरूने ६६ वर्षीय वयोवृद्धावर धारधार कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.विलास जोशी असे जखमी वयोवृद्धाचे नाव असून हल्लेखोर सुमीत चौधरी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.विरार पश्चिम डोंगरपाडा येथे राहणारे विलास जोशी यांच्या शेजारीच राहणा-या सुमीत चौधरीसोबत जमीनीवरून वाद होता. जोशी यांनी जागेच्या वादावरून सर्व स्तरावर अनेक तक्रारी केल्या होत्या. याच रागातून शुक्रवारी संध्याकाळी विलास जोशी यांच्यावर आरोपीने धारदार कोयत्याने पाठीमागून डोक्यात, हातावर व पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या जोशी यांना विरारच्या संजीवनी रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती स्थीर असून सद्या त्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बाईट : विवेक सोनावणे (विरार पोलीस निरीक्षक)
बाईट : विलास जोशी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.