ETV Bharat / state

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज - कमलाकर दळवी, जगदीश धोडी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजेंद्र गावितांना 1 लाख 4 हजार 392, तर बविआच्या बळीराम जाधव यांना 76 हजार 220 मते मिळाली होती. बविआला हा जोरदार धक्का समजला जातो. त्यामुळे बोईसर मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे इच्छुक आहेत. यावर पुढे श्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत.

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज
author img

By

Published : Sep 23, 2019, 6:13 PM IST

पालघर - जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहे. विलास तरे हे येथून आमदार आहेत. युती झाली नाही तर भाजपकडून जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजेंद्र गावितांना 1 लाख 4 हजार 392, तर बविआच्या बळीराम जाधव यांना 76 हजार 220 मते मिळाली होती. बविआला हा जोरदार धक्का समजला जातो. त्यामुळे बोईसर मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे इच्छुक आहेत. यावर पुढे श्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत.

बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप सज्ज

या मतदारसंघात औद्योगिक वसाहत येत असल्याने येथे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. बोईसर मतदारसंघातून आमदार विलास तरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. हा बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो. विलास तरे पुर्वी शिवसेनेत असताना ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत होते. त्यांचा हा गड भेदण्यासाठी शिवसेना सुध्दा तयारीला लागली आहे. मागील तरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कमलाकर दळवी तर भाजपकडून जगदीश धोडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, पुन्हा विलास तरेंनीच बाजी मारली होती. भाजपकडून जनाठें सोबतच सेनेकडून जगदीश धोडी यांचे नाव चर्चेत आहे.

Intro:बोईसरचा बविआचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपकडून संतोष जनाठे हे इच्छुक 

युती नाही झाली तर.... संतोष जनाठे 

पालघर (वाडा)संतोष पाटील

पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे या भागाचे लोकप्रतिनिधीत्व करतात.या मतदारसंघात युती झाली नाही तर भाजपकडून एकमेव  उमेदवार म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते येथून आमदारकी लढविण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले. 

बोईसर मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित 

बविआच्या बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या गडात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजेंद्र गावितांना 1 लाख 04392 मते तर बविआच्या बळीराम जाधव यांना 76220 मते मिळाली. लोकसभा मतदारसंघात बविआला जोरदार धक्का  देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचे काम आणि विकासाची कामे केली असताना येथे बोईसर मतदारसंघात जर शिवसेना आणि भाजप युती झाली नाही संतोष जनाठे इच्छुक आहेत.यावर पुढे लवकरच श्रेष्ठी निर्णय घेतील असे त्यांच्याकडून सांगितले जाते.

तसेच या मतदारसंघात औद्योगिक वसाहत येत असल्याने येथे उत्तर भारतीय लोकही मतदारसंघात आहेत.

 बोईसर मतदारसंघातून आमदार विलास सुकूर तरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. खरतर हा बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो. विलास तरे  पुर्वी शिवसेनेत असताना ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून जात होते.हा त्यांचा गड भेदण्यासाठी

शिवसेनेकडून प्रयत्न विधानसभा निवडणुकीत होत असतात.

मागील विधानसभा निवडणुकीत बविआच्या विलास तरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कमलाकर दळवी तर भाजपकडून जगदीश धोडी यांना विरोधात उमेदवारी दिली होती पण तेथे पुन्हा विलास तरेंनी बाजी मारली होती. भाजपकडून या बोईसर विधानसभा मतदारसंघात संतोष जनाठे इच्छुक असुन सेनेकडून जगदीश धोडी यांचे चर्चेत आहे.

    Body:संतोष जनाठे
पालघर जिल्हा सरचिटणीस
भाजपConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.