ETV Bharat / state

पालघर नगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार? माजी अभियंत्याच्या घरी आढळली सर्व महत्त्वाची कागदपत्रे - पालघर

कांचन पारिजात या इमारतीमधील 201 क्रमांकाची सदनिका नगर परिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले माजी अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या सदनिकेत नगर परिषदेच्या शेकडो फाइल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती.

महत्वाच्या फाईल्स
author img

By

Published : Jul 12, 2019, 7:43 PM IST

Updated : Jul 12, 2019, 8:23 PM IST

पालघर - माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघुळसार नजीक 'कांचन पारिजात' या इमारतीच्या 201 क्रमांकाच्या सदनिकेत, पालघर नगरपरिषदेच्या भारत बांधकामाच्या अनेक फाईल्स, शिक्के आदीसह महत्वपूर्ण कागदपत्रे आढळली आहेत. या इमारतीतील सदनिकेत दुसरे नगरपालिका कार्यालयच स्थापन करण्यात आल्याचे घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते.

माजी अभिंयत्याच्या घराची तपासणी करताना नगरसेवक

कांचन पारिजात या इमारतीमधील 201 क्रमांकाची सदनिका नगर परिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले माजी अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या सदनिकेत नगर परिषदेच्या शेकडो फाइल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती. क्षीरसागर यांची तीन महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतरही ते अधूनमधून पालघरमध्ये येते होते. त्यावेळी जुन्या प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील तारीख टाकून परवानगी देत असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती. त्यानंतर भाजपचे गटनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने हे कुणालाही न सांगता या सदनिकेत शिरले. तेथे काही वास्तुविशारद, विकासक व ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांविषयी चर्चा करत असल्याचे त्यांना आढळले. त्याचबरोबर पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे आणि यंदाच्या जूनमधील बांधकाम परवानगीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेजही तेथे नगरसेवकांना आढळले.

प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदी नगरसेवक उपस्थित झाले. फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेत परवानगीसाठी आलेल्या फाईल्स, शिक्के, प्रिंटर, संगणक आदी साहित्य आढळून आले. यावेळी क्षीरसागरच्या खोलीत टेबलावर ठेवलेली दीड लाख रोख रक्कम मात्र त्यांच्या या गैरव्यवहारात सामील असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ.काळे, मुख्याधिकारी ठोंबरे यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पालघर नगर परिषदेच्या कार्यालयात मुबलक जागा असताना विकासकांची अडवणूक करून पैसे उकळण्याचा उद्देशाने महत्त्वपूर्ण दस्तावेज कार्यालयाबाहेर नेल्याचे आरोप नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी केले आहेत. हा कारभार संबंधित अभियंता, बदली झालेले अभियंता तसेच मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत.

Intro:पालघर नगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार??

माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघुळसार नजीक "कांचन पारिजात" या इमारतीच्या 201 क्रमांकाच्या सदनिकेत, पालघर नगरपरिषदेच्या भारत बांधकामाच्या अनेक फाईल्स, शिक्के आदीसह महत्वपूर्ण कागदपत्रे आढळली
Body: पालघर नगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार??

माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघुळसार नजीक "कांचन पारिजात" या इमारतीच्या 201 क्रमांकाच्या सदनिकेत, पालघर नगरपरिषदेच्या भारत बांधकामाच्या अनेक फाईल्स, शिक्के आदीसह महत्वपूर्ण कागदपत्रे आढळली

नमित पाटील,
पालघर, दि.12/7/2019

माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघुळसार नजीक "कांचन पारिजात" या इमारतीच्या 201 क्रमांकाच्या सदनिकेत, पालघर नगरपरिषदेच्या भारत बांधकामाच्या अनेक फाईल्स, शिक्के आदीसह महत्वपूर्ण कागदपत्रे आढळली आहेत. या इमारतीतील सदनिकेत दुसरे नगरपालिका कार्यालयच स्थापन करण्यात आल्याचे घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते.

कांचन पारिजात या इमारतीच्या सदनिका क्रमांक 201 नगर परिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या सदनिकेत नगर परिषदेच्या शेकडो फाइल, महत्त्वाचे दस्तावेज, शिक्के आणि तेथील संगणकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याची माहिती काही नगरसेवकांना मिळाली होती. क्षीरसागर यांची तीन महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतरही ते अधूनमधून पालघरमध्ये येऊन जुन्या प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील तारीख टाकून परवानगी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे गटनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील, अरुण माने हे कुणाच्याही नकळत या सदनिकेत शिरले. तेथे काही वास्तुविशारद, विकासक व ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांविषयी चर्चा करत असल्याचे त्यांना आढळले. त्याचबरोबर पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे आणि यंदाच्या जूनमधील बांधकाम परवानगीसंदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेजही तेथे नगरसेवकांना आढळले.

या प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ.उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदी नगरसेवक उपस्थित झाले. फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेत परवानगीसाठी आलेल्या फाईली, शिक्के, प्रिंटर, संगणक आदी साहित्य आढळून आले. यावेळी क्षीरसागरच्या खोलीत टेबलावर ठेवलेल्या दीड लाख रोख रक्कम मात्र गडबडीत ही असल्याने उपस्थितांपैकी ह्या गैरव्यवहारात सामील असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने हे पैसे लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रकरणी नगराध्यक्ष डॉ.काळे,मुख्याधिकारी ठोंबरे यांनी तक्रार नोंद पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पालघर नगर परिषदेच्या कार्यालयात मुबलक जागा असताना विकासकांची अडवणूक करून पैसे उकळण्याचा उद्देशाने महत्त्वपूर्ण दस्तावेज कार्यालयाबाहेर नेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी केले आहेत. हा कारभार संबंधित अभियंता, बदली झालेले अभियंता तसेच मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

Byte: भावानंद संखे- पालघर नगरपरिषद, भाजप गटनेतेConclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.