ETV Bharat / state

विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात; 25 ते 30 विद्यार्थी जखमी - VIKRAMGAD

सर्व विद्यार्थी टेम्पोमधून आषाढी एकादशी कार्यक्रमाला गेले होते. जातानाच टेम्पो पलटी झाल्याने अपघात झाला.

पालघर
author img

By

Published : Jul 12, 2019, 4:40 PM IST

पालघर - विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला असून यात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. अरविंद आश्रमशाळा दादडेचे हे सर्व विद्यार्थी होते.

विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात

हे सर्व विद्यार्थी टेम्पोमधून आषाढी एकादशी कार्यक्रमाला गेले होते. जातानाच टेम्पो पलटी झाल्याने अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तळवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले् आहे्.

Intro:विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात 15 ते 20 विद्यार्थी जखमीBody:विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात 15 ते 20 विद्यार्थी जखमी

नमित पाटील,
पालघर, दि.12/7/2019

विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात १५ ते २० विद्यार्थी किरकोळ जखमी असून त्यांना विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे अरविंद आश्रमशाळा दादडेचे सर्व विद्यार्थी टेम्पो मधून आषाढि एकादशी कार्यक्रमाला गेले असता टेम्पो पलटी होऊन घडला अपघात.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.