ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये गुरुवारी 223 नवे रुग्ण.. एकूण आकडा 7 हजार 22 वर

गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 324 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 223 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 7 हजार 22 वर पोहोचली आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 10, 2020, 12:45 PM IST

वसई-विरार (पालघर)- राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेत. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये तब्बल 223 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 324 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 223 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 7 हजार 22 वर पोहोचली आहे.

वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 140 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 4 हजार 328 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 554 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.