ETV Bharat / state

अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू

author img

By

Published : Nov 9, 2019, 7:56 PM IST

Updated : Nov 9, 2019, 8:05 PM IST

पालघर जिल्ह्यातील अयोध्येच्या निकालाप्रकरणी आज वाडा पोलीस ठाण्यात शांतता बैठक पार पडली. कुणीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकू नये, असे आदेश देण्यात आले. तसेच जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आली.

अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू

पालघर - जिल्ह्यातील अयोध्येच्या निकालाप्रकरणी आज वाडा पोलीस ठाण्यात शांतता बैठक पार पडली. कुणीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकू नये, असे आदेश देण्यात आले. तसेच जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आली.

अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू

ही बैठक वाडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनावणे, पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
न्यायालयाचा निर्णयानंतर शांतता राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जमावबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमिवर सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस उपविभागिय अधिकारी जव्हार यांनी केले आहे.

Intro:अयोध्येच्या निकाला संदर्भातील
वादग्रस्त पोस्ट टाकु नये.
जमावबंदी लागू

पालघर(वाडा)संतोष पाटील

पालघर जिल्ह्यातील अयोध्येच्या निकाला संदर्भातील आज वाडा पोलिस ठाण्यात शांतता बैठकीत आयोजन करण्यात आली होती.या बैठक कुणीही अफवा पसरवू नये.सोशल मिडिया मधुन अफवा कींवा वादग्रस्त पोस्ट टाकू नये. तसेच या भागात व जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आल्याचे सांगितले.यावेळी विविध राजकीय पक्ष पदाधिकरी उपस्थित होते.
ही बैठक वाडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे,पोलिस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
न्यायालयाचा निर्णय जो काही येइल त्यावर काही वादग्रस्त कृती करु नये.शांतता राखावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यात 21 नोव्हेंबर पर्यंत लागू असल्याचे सांगितले.तर सर्वांना शांतता राखावी असे आवाहन पोलिस उपविभागिय अधिकारी जव्हार यांनी केले आहे.

Body:byte dysp bhagvat sonavane

Conclusion:ok
Last Updated : Nov 9, 2019, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.