ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद - ईटीव्ही भारत

जुगारी लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात ईटीव्ही भारतने पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेऊन उस्मानाबादमधील पैज लावणाऱ्या आरोपींविरुद्द आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद
author img

By

Published : Apr 30, 2019, 11:37 PM IST

उस्मानाबाद- निवडणूकीमध्ये कोण निवडूण येणार, यावर पैजा लावणे किंवा सट्टा लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा जुगारी लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात ईटीव्ही भारतने पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेऊन उस्मानाबादमधील पैज लावणाऱ्या आरोपींविरुद्द आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तर युतीकडून ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी निवडणूक लढवली. १८ एप्रिलला या ठिकाणी मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार निवडून येणार? यावर लोकांनी पैजा लावण्यास सुरवात केली.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: 'ती' पैज कोण होईल खासदार यावरच, आरोपी जेरबंद

यामध्ये शंकर मोरे (राघूची वाडी) आणि बाजीराव करवर (राघूची वाडी) यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून पहिल्यांदा, अशी पैज लावली. त्यानंतर हनुमंत नन्नवरे आणि जीवन शिंदे यांनीही शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर कोण निवडूण येणार यासाठी पैज लावली होती. या पैजेचे लोण महाराष्ट्रभर पसरत होते. त्यामुळे याप्रकणी ईटीव्ही भारतने या पैजेची दखल घेत २३ एप्रिल रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत आता जुगारी लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Intro:ई.टिव्ही भारत इम्पॅक्ट

खासदार कोण होईल यावरच खेळला जात होता सट्टा ; ई.टिव्ही भारतच्या बातमी मुळे या लोकांवर जुगार प्रतिबंध नुसार केली कारवाई

उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली तर युतीकडून सेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक लढवली या दोन उमेदवार मध्ये चांगली फाईट झाली. दि.18 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार निवडून खासदार कोण येईल यासाठी जिल्ह्यात पैजा लागण्यास सुरवात झाली शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून जिल्ह्यात पहिल्यांदा राघूची वाडी येथील शंकर मोरे आणि बाजीराव करवर यांनी अशी पैज लावली त्यानंतर लागलीच हनुमंत नन्नवरे आणि जीवन शिंदे यांनीही शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ती अशीच लावली होती आणि या पैजे चे लोण महाराष्ट्रभर पसरत गेले. ई.टिव्ही भारत ने या पैजेची दखल घेऊन २३ एप्रिल रोजी एक बातमी प्रसिद्ध केली
आणि अश्या पैजा लावणे कायद्याने गुन्हा ठरत असून अश्या जुगारी लोकांवर कारवाईसाठी चे लक्ष वेधले होते. ई.टिव्ही भरात च्या बातमीची दाखल घेऊन आज या वरील आरोपींविरुद्द दि.29 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन आनंद नगर येथे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर.राजा यांच्याकडून मिळाली आहे

या खालील कायद्या नुसार पैज लावण्यास आहे बंदी

महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ (१८८७ चा मुंबई अधिनियम क्र. ४) The Maharashtra (Mumbai) Prevention of Gambling Act 1887
सार्वजनिक जुगारी अड्डा - व्याख्या : अनिश्चित अशी भविष्यातील घटना घडणे किंवा न घडून येण्यावर, कोणत्याही सोडतीच्या निकालावर किंवा चित्रांच्या, अंकांच्या आकड्यांच्या क्रमांकाच्या घटनांच्या किंवा सोडतीच्या क्रमवारीवर किंवा त्याच्या अदलाबदलीच्या किंवा एकत्रिकरणाच्या आधारावर अशा प्रकारचा जुगार होत असेल किंवा जुगाराची साधने ठेवली जात असतील किंवा वापरली जात असेल असे कोणतेही घर, खोली किंवा जागा. इतर कोणत्याही जुगाराच्या प्रकरणांमध्ये कोणतेही घर, खोली किंवा जागा ज्यामध्ये जुगाराची कोणतीही साधने ही त्या जागेचा मालक भोगवटदार किंवा वापरणाऱ्या किंवा ठेवणाऱ्या व्यक्तीच्या लाभाकरिता किंवा फायद्यासाठी ठेवली जात असतील किंवा वापरत असतील असे कोणतेही घर, खोली, जागा.
जागा त्याच बरोबर ह्या कायद्यामध्ये जागा या शब्दाच्या संज्ञेमध्ये तंबू, कुंपण,वाहन आणि जहाज याचा समावेश होतो.Body:यातच vis व byte आणि ptc आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.