ETV Bharat / state

पावसाळा संपत आला तरीही 216 टँकरने उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा - उस्मानाबाद टँकर प्रश्न

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. आजही जिल्ह्यातील 157 गावांमध्ये जवळपास 221 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पावसाळा संपत आला तरीही 216 टँकरने उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा होत आहे.
author img

By

Published : Jul 27, 2019, 10:43 PM IST

Updated : Jul 27, 2019, 11:44 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा टँकरमुक्त होईल का नाही, असा प्रश्न सर्व जिल्हावासियांना पडला आहे. कारण महसूल विभागाच्या अहवालानुसार आजही जिल्ह्यातील 157 गावांमध्ये जवळपास 221 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पावसाळा संपत आला तरीही 216 टँकरने उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी पुरवठा होत आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील लहान-मोठी सर्व धरणे कोरडीठाक पडली आहेत. या 221 टँकरच्या माध्यमातून 4,17,338 एवढ्या लोकांची तहान भागत आहे. त्याचबरोबर विंधन विहिरींचे अधिग्रहण केलेली संख्याही अधिक आहे. जिल्ह्यात जवळपास 1,063 एवढ्या विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टँकर सुरू असलेल्या तालुक्याप्रमाणे गावांची संख्या

उस्मानाबाद-28, तुळजापूर-28, उमरगा-12, लोहारा-3, कळंब-20, भूम-36, वाशी-15, परंडा-15

Intro:पावसाळा संपत आला आहे तरीही 216 टॅंकरने जिल्ह्याला पाणी पुरवठा

उस्मानाबाद - जिल्हा टँकरमुक्त होईल का नाही असा प्रश्न सर्व जिल्हावासीयांना पडला आहे कारण महसूल विभागाच्या अहवालानुसार आज रोजी जिल्ह्यातील 157 गावांमध्ये जवळपास 221 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही जिल्ह्यातले लहान-मोठे सर्व धरणे कोरडीठाक पडली आहेत या 221 टॅंकरच्या माध्यमातून 417338 एवढ्या लोकांची तहान भागते आहे त्याचबरोबर विंधन विहिरींचे अधिग्रहण केलेली ची संख्या ही अधिक आहे जिल्ह्यात जवळपास 1063 एवढ्या विंधन विहिरींची अधिग्रहण करण्यात आलेले आहे

टॅंकर सुरू असलेले तालुक्या प्रमाणे गावांची संख्या

तालुके गावांची संख्या

1) उस्मानाबाद 28

2) तुळजापूर 28

3) उमरगा 12

4) लोहारा 3

5) कळंब 20

6) भूम 36

7) वाशी 15

8) परंडा 15

Body:यात vis आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jul 27, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.