ETV Bharat / state

उस्मानाबाद मतदारसंघ : कळंबमधल्या २ गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही गावातील गावकरी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत होते. मात्र, या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला.

author img

By

Published : Apr 18, 2019, 5:07 PM IST

Updated : Apr 18, 2019, 7:06 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील ओस पडलेले २ मतदारसंघ

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सौंदाणा आणि वाकडी या गावातील १ हजार ७४० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या दोन्ही गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावाला जोडणारा प्रमुख रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हे ग्रामस्थ करीत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ओस पडलेले २ मतदारसंघ

गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही गावातील गावकरी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत होते. मात्र, या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर रस्ता झाला नाही, तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला.
सौंदाणा या गावचे १ हजार २४२ मतदार आहेत, तर वाकडी या गावचे ४९८ मतदार आहेत. या दोन्ही गावात मिळून एकूण १ हजार ७४० मतदार आहेत

Intro:कळंब तालुक्यातील सौंदना व वाकडी गावातील गावकऱ्यांनी टाकला मतदानावर बहिष्कार

उस्मानाबाद- कळंब तालुक्यातील सौंदाणा व वाकडी या गावातील 1740 गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत या दोन्ही गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावाला जोडणारा प्रमुख रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गेली कित्येक दिवसापासून या दोन्ही गावातील गावकरी प्रशासनाकडे याबाबत रस्ता दुरुस्त व्हावा अशी अधिकृत मागणी करत होते. मात्र या मागणी कडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले त्याच बरोबर रस्ता झाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी तीन वाजेपर्यंत एकाही व्यक्तीने मतदान केलेले नाही. सौंदाना या गावचे 1242 मतदार आहेत तर वाकडी या गावचे 498 मतदार आहेत या दोन्ही गावात मिळून एकूण 1740 मतदार आहेतBody:यात vis व sound byte आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Apr 18, 2019, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.