ETV Bharat / state

ट्रॅक्टर पलटी होऊन अल्पवयीन चालकाचा मृत्यू; महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिवकरवाडी शिवारात साठवण तलाव आहे. या तलावातील पाणी संपल्यामुळे येथील माती काढून बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात टाकायचे काम सुरू होते. या वेळी अधिक माती भरलेले ट्रॅक्टर शंकर जगताप हा अल्पवयीन मुलगा भरधावपणे चालवत होता. यावेळी अचानक पुढचे हेड पलटी झाले. त्यात ट्रॉलीच्या व ट्रॅक्टर हेडच्या मधोमध अडकल्याने जागीच मृत्यू झाला.

author img

By

Published : May 25, 2019, 9:43 PM IST

ट्रॅक्टर पलटी होऊन अल्पवयीन चालकाचा मृत्यू; महसूल विभागाचे दुर्लक्ष

उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील शिवकरवाडी येथे ट्रॅक्टर पलटी होऊन निळकंठ ( सोन्या ) शंकर जगताप या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

ट्रॅक्टर पलटी होऊन अल्पवयीन चालकाचा मृत्यू; महसूल विभागाचे दुर्लक्ष

शिवकरवाडी शिवारात साठवण तलाव आहे. या तलावातील पाणी संपल्यामुळे येथील माती काढून बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात टाकायचे काम सुरू होते. या वेळी अधिक माती भरलेले ट्रॅक्टर शंकर जगताप हा अल्पवयीन मुलगा भरधावपणे चालवत होता. यावेळी अचानक पुढचे हेड पलटी झाले. त्यात ट्रॉलीच्या व ट्रॅक्टर हेडच्या मधोमध अडकल्याने जागीच मृत्यू झाला.

लोहारा परिसरात असे प्रकार वाढले असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या परिसरात जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून मुरूम आणि माती वाहून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा जेसीबी चालक व मालकांवर तसेच ट्रॅक्टर मालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज येथील नागरिकांनी केली आहे.

Intro:महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अल्पवयीन ट्रक्टर चालकाचा मृत्यू

उस्मानाबाद- लोहारा तालुक्यातील शिवकरवाडी येथे ट्रॅक्टर पलटी होवून निळकंठ ( सोन्या ) शंकर जगताप या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे शिवकरवाडी शिवारात साठवण तलाव आहे या तलावातील पाणी संपल्यामुळे येथील माती काढून येथीलच बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात टाकायचे काम सुरू होते या वेळी अधिक माती भरलेले ट्रॅक्टर शंकर जगताप हा अल्पवयीन मुलगा चालवत भरदाव पणे चालवत होता यावेळी अचानक पाने पुढले हेड उलटे पलटी झाले त्यात ट्रॉयली च्या व ट्रॅक्टर हेडच्या मधोमध अडकल्याने जागीच मृत्यू झाला लोहारा परिसरात असे प्रकार वाढले असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे या परिसरात जेसीबीच्या साहाय्याने असे खोदकाम करून मुरूम आणि माती वाहून नेण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामूळे अश्या जेसीबीच्या चालकांवर मालकावर व ट्रॅक्टर मालकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहेBody:यात vis आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.