ETV Bharat / state

उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराजवळ 60 एकरची जागा आहे. या जागेत विद्यापीठ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.

स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा
author img

By

Published : Jul 31, 2019, 5:12 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण अभाव असल्यामुळे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी व पालकांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

उस्मानाबाद सारख्या अतिमागास जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे. काही विद्यार्थ्यांना बौद्धिक गुणवत्ता असताना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणाची आवड असताना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. युवक उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित होत आहेत. शहराकडे जाणारा हा समुदाय थांबविण्यासाठी व्यावसायिक, व्यवस्थापन, विज्ञान आणि कृषी शाखेतील आधुनिक अभ्यासक्रम नव्या विद्यापीठात सुरू करण्यासाठी उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय औरंगाबाद येथे असल्यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसत आहे.उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराजवळ 60 एकरची जागा आहे. या जागेत विद्यापीठ निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Intro:उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ या मागणीसाठी मोर्चा

उस्मानाबाद - जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले उस्मानाबाद सारख्या अति मागास जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाचे अत्यंत गरज आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण अभाव असल्यामुळे या जिल्ह्यातून पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी व पालकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे तर काहींची बौद्धिक गुणवत्ता असून देखील उच्च शिक्षणाप्रती आवड असूनही आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत उदरनिर्वाहासाठी युवकांना मोठ्या शहरात स्थलांतरित व्हावे लागते शहराकडे जाणारा हा समुदाय थांबविण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन विज्ञान कृषी इत्यादी विज्ञान शाखेतील आधुनिक अभ्यासक्रम परिसराच्या गरजेनुसार नव्या विद्यापीठात सुरू करता याव्या यासाठी उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली त्याचबरोबर सध्या औरंगाबादला विद्यापीठाचे मुख्यालय असून उमरगा लोहारा सारखे तालुक्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कामासाठी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास सोसावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसत असल्याने उस्मानाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर लगत 60 एकरची जागा आहे या जागेत भव्य प्रशासकीय इमारत भौतिक सुविधा उपलब्ध असलेला हा उपपरिसर असून त्यामुळे येथे विद्यापीठ निर्माण करण्यात यावे अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली

Body:यात vis आणि byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.