ETV Bharat / state

संभाजी ब्रिगेडचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल - महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019

संभाजी ब्रिगेडने राजकारणात उडी घेऊन राज्यभर जवळपास १०० उमेदवार उभे करण्याची घोषणा केली  आहे.

संभाजी ब्रिगेडचा पहिला उमेदवार अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:35 PM IST

Updated : Oct 1, 2019, 10:54 PM IST

उस्मानाबाद - संभाजी ब्रिगेडने राजकारणात उडी घेऊन राज्यभर जवळपास १०० उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. घोषणा केल्यानंतर मंगळवारी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार डॉ. संदीप तांबारे यांनी शक्तीप्रदर्शन करत उस्मानाबाद-कळंब या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा - मी कोणत्याही चौकशीला तयार, गुन्हे लपवणाऱ्यांची न्यायालयातून माहिती मिळते; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जिजाऊ चौकातुन उस्मानाबाद शहरातील संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छञपती शिवाजी महाराज चौकातुन ही रॅली शहरभर काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठी चळवळ उभी करण्यासाठी व दारूमुक्त गाव करण्यासाठी ही निवडणूक लढवणार असून संभाजी ब्रिगेडच्या विचारांच्या शक्तीवर आपण विजयी होणार असा विश्वास डॉ. संदीप तांबारे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Intro:संभाजी ब्रिगेडचा पहिला उमेदवार अर्ज दाखल

उस्मानाबाद- संभाजी ब्रिगेडने राजकारणात उडी घेऊन राज्यभर जवळपास १०० उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आणि आज संभाजी ब्रिगेडचे उमेदवार डॉ.संदीप तांबारे यांनी शक्तीप्रदर्शन करत उस्मानाबाद-कळंब या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते उपस्थित होते.जिजाऊ चौकातुन उस्मानाबाद शहरातील संत गाडगेबाबा चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छञपती शिवाजी महाराज चौकातुन ही रॅली शहरभर काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठी चळवळ उभी करण्यासाठी व दारूमुक्त गाव करण्यासाठी ही निवडणूक लढवणार असून संभाजी ब्रिगेडच्या विचारांच्या शक्तीवर आपण विजयी होणार असा विश्वास डॉ.संदीप तांबारे यांनी व्यक्त केला.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Oct 1, 2019, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.