ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ढोल बजाव आंदोलन

author img

By

Published : Jun 22, 2019, 7:25 PM IST

आंदोलनात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या विविध शाखांच्या वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अनेक शाखांचे निकाल अद्याप लागले नसून ते तात्काळ जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंदोलन

उस्मानाबाद- शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्राबाहेर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांचे वाढलेले शुल्क आणि रखडलेले निकाल याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

युवा सेनेचे विद्यापीठ शुल्कवाढी विरोधात आंदोलन

आंदोलनात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या विविध शाखांच्या वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अनेक शाखांचे निकाल अद्याप लागले नसून ते तात्काळ जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध करत ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये बीएससी आणि बीएच्या सर्वच वर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्या आणि इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने संचालक अनार साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Intro:शिवसेनेची उपकेंद्रा बाहेर ढोल बजाव आंदोलन

उस्मानाबाद- शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद येथील प्रशासकीय इमारतीसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले
त्याचबरोबर विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या आंदोलनात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या विविध शाखांच्या वाढविण्यात आलेल्या फीस कमी करून पूर्वीच्या फिस मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अनेक शाखांची निकाल अध्याप लागले नसून ते तात्काळ जाहीर करावेत, ऑक्टोबर नोव्हेंबर 2018 मध्ये बीएससी आणि बीए च्या सर्वच वर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने काहीं गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात यावे या आणि इतर मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले त्यानंतर संचालक अनार साळुंके यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांचा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता

Body:यात vis व byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.