ETV Bharat / state

उस्मानाबाद: घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत - उस्मानाबाद नागरिकत्व संशोधन बिल आंदोलन बातमी

मुस्लीम समुदायातील काहींनी या बिलाचा विरोध केला आहे. काल (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदायातील नागरिक जमा झाले.  विधेयक विरोधाचे फलक, काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

protest-against-citizenship-amendment-bill-in-osmanabad
घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत
author img

By

Published : Dec 14, 2019, 9:19 AM IST

उस्मानाबाद- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व संशोधन बिलाचा विरोध करत मुस्लिम समुदायाकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. यावर मतदान होऊन ते बहुमताने संमत झाले. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. मात्र, याचा विरोध करत या बिलाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळण्यात आली.

घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत

हेही वाचा- राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

मुस्लीम समुदायातील काहींनी या बिलाचा विरोध केला आहे. काल (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदायातील नागरिक जमा झाले. विधेयक विरोधाचे फलक, काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर बिलाची प्रत जाळून त्यांनी विरोध दर्शवला.

Intro:अल्लाह हू अकबर ची ... घोषणा देत जाळले नागरिकत्व विधेयक बिलाची प्रत

उस्मानाबाद- आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम समुदाय मार्फत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात हे आंदोलन करण्यात आले लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली मात्र मुस्लीम समुदाय यामार्फत या विधेयकाला तीव्र विरोध असल्याचे समोर येत आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय जमा होऊन हातात विधायक विरोधाचे फलक घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत ''नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी'' असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर निवेदन दिल्यानंतर अल्लाहो अकबर च्या घोषणा देत नागरिकत्व दुरूस्ती विधायकच्या बिलाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जाळून या विधेयकाला विरोध दर्शवलाBody:हे एडिट pkg आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.