ETV Bharat / state

उस्मानाबादेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू - 93 marathi sahitya sammelan prepearations

साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. तर, या संमेलन स्थळाला उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संत गोरोबा काका नगरी, असे नाव देण्यात आले आहे.

osmanabad
शुभारंभाचे दृश्य
author img

By

Published : Dec 30, 2019, 5:22 AM IST

उस्मानाबाद- शहरात 10 ते 12 जानेवारी दरम्यान ९३ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी उस्मानाबादकर सज्ज झाले असून तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवी पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या हस्ते होणार आहे. तर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

साहित्या संमेलनाच्या तयारीची माहिती देताना उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील

साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. तर, या संमेलन स्थळाला उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संत गोरोबा काका नगरी, असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मंडप उभारणीची तयारी सुरू झाली आहे. संमेलनात साहित्य रसिकांना पुस्तके खरेदी करता यावे यासाठी भव्य ग्रंथालय उभारणीचे काम देखील सुरू आहे. या साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे काम अंतिम टप्प्यात असून तिला पोत, असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचाच्या उभारणीचा शुभारंभ पार पडला. यावेळी उस्मानाबादचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- संतप्त महिलांनी उस्मानाबाद नगरपरिषदेला ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांना कोंडले!

Intro:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू.

उस्मानाबाद- ९३ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे 10 जानेवारी ते 12 जानेवारी या तीन दिवसात संपन्न होणार आहे.या संमेलनासाठी उस्मानाबादकर सज्ज झाले असुन तीन दिवस चालणाऱ्या या साहीत्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवी पद्मश्री ना.धों महानोर यांच्या हस्ते होणार आहे तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या साहीत्य संमेलन विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.तर या संमेलन स्थळाला उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संत गोरोबा काका नगरी अस नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमास साठी मंडप उभारणीची तयारी सुरू झाली आहे या संमेलनात साहीत्य रसिकांसाठी पुस्तके खरेदीसाठी भव्य ग्रंथालय उभारणीच काम देखील सुरू आहे.या साहीत्य संमेलनाची एक स्मरणीकेच काम अंतिम टप्प्यात असून तिला पोत अस नाव देण्यात आलाय. या साठीच साहीत्य संमेलनाच्या मुख्य मंचाच्या उभारणीचा शुभारंभ पार पडला यावेळी उस्मानाबादचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास घाडगे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बाईट -कैलास पाटील आमदार,उस्मानाबाद)Body:हे एडिट करून पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.