ETV Bharat / state

युवासेनेच्या तालुका प्रमुखाकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण - उस्मानाबाद

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलच्यासमोर रस्त्यावर गाड्या का लावल्या? असे पोलिसांनी युवासेनेचे तालुका प्रमुख रोचकारी यांना विचारले. त्यानंतर रोचकारी आणि त्यांच्या मित्रांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली.

मारहाण झालेले पोलीस उपनिरीक्षक
author img

By

Published : May 28, 2019, 9:52 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील तुळजापूर येथे युवासेनेच्या तालुका प्रमुखाने पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलच्यासमोर रस्त्यावर गाड्या का लावल्या? असे पोलिसांनी युवासेनेचे तालुका प्रमुख रोचकारी यांना विचारले. त्यानंतर रोचकारी आणि त्यांच्या मित्रांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी रोचकारीसह २ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपाध्यक्षक संदिप घुगे यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद

या सोबतच फोटो जोडत आहे

युवासेनेच्या तालुका प्रमुखांची पोलीस उपनिरीक्षकाला  जबर मारहाण

उस्मानाबाद - तुळजापुरात शहरात युवा तालुका प्रमुख रोचकरी व त्याच्या मित्राकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे जबर मारहाण दि.२७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास तुळजाभवानी अभियत्रीकी इंजिनियरींग कॉलेज शेजारी हॉटेल च्या समोर रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा केली असता, रोचकरी आणि त्याच्या मित्राकडून मारहाण मारहाण करणाऱ्या अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर,पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला होता तुळजापूर शहरात तणाव निर्माण होत होता त्यावेळी सहाय्यक पोलिस उपाध्यक्षक संदिप घुगे यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मागवला असून गुन्हा दाखल करण्याची कामकाज रात्री उशीरा पर्यंत चालुच होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.