ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच शिपायाने घेतला गळफास

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. राजेंद्र जाधव असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या
author img

By

Published : Sep 13, 2019, 12:07 PM IST

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. राजेंद्र जाधव असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या

निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भागात राजेंद्र जाधव यांनी आत्महत्या केली. जाधव यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्याकसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. यासंबंधी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Intro:जिल्हाधिकारी कार्यालयात शिपायाची आत्महत्या

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाने आत्महत्या केली आहे सदर घटना ही आज पहाटेच्या सुमारास घडली असून राजेंद्र जाधव असे या शिपायाचे नाव आहे निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भागात जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन जाधव यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्याकरिता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे यासंबंधी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.