ETV Bharat / state

Dr. Tanajirao Sawant उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या प्रस्तावाचा धडाका, पहिल्याच टप्प्यात 117 कोटी रुपयांची कामे होणार

उस्मानाबाद जिल्ह्यात Osmanabad District आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत Dr. Tanajirao Sawant यांच्या आदेशानंतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्याच टप्प्यात 117 कोटी रुपयांची कामे 117 crore works done in the first phase होणार आहेत. यामध्ये परंडा येथे स्वतंत्र स्री रुग्णालय, भूम येथे उपजिल्हा रुग्णालय, तर आनळा येथे ट्रामा केअर सेंटरचा समावेश got gift about health care facilities आहे.

Dr. Tanajirao Sawant
आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत
author img

By

Published : Sep 6, 2022, 5:36 PM IST

उस्मानाबाद Osmanabad District आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत Dr. Tanajirao Sawant यांच्या आदेशानंतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्याच टप्प्यात 117 कोटी रुपयांची कामे 117 crore works done in the first phase होणार आहेत. यामध्ये परंडा येथे स्वतंत्र स्री रुग्णालय, भूम येथे उपजिल्हा रुग्णालय, तर आनळा येथे ट्रामा केअर सेंटरचा समावेश got gift about health care facilities आहे.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आरोग्यमंत्री झाल्यानंतर, उस्मानाबाद जिल्ह्यातील व त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे सुरू करण्याचा श्री गणेशा सुरू केला आहे. आरोग्यमंत्र्यांनी अगोदर वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आरोग्य खाते अंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोग्य यंत्रणेने प्रस्ताव सादर केले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी केवळ पंधरा दिवसात प्रस्ताव तयार करून घेतले व ते प्रस्ताव आता सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये वाशी येथील 30 खाटांच्या वाशी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून, शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. परंडा येथील पन्नास खटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याचबरोबर परंडा येथे 100 खाटांचे नवीन स्री रुग्णालय होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अनाळा, तालुका परंडा येथे ट्रामा केअर सेंटर सुरू होणार असून, याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय भूमचे, श्रेणीवर्धन करून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. तर आरोग्य सुविधांसाठी एकूण 117.27 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. या भागातील आरोग्याचा व परिसराचा वर्षानुवर्षापासून रखडलेला विकास आता होण्यास सुरुवात झाली आहे. तर या मतदार संघाला पहिल्यांदा मंत्रिपद आणि विधानसभेला आरोग्यमंत्री पद मिळाल्यामुळे, आता येथील रुग्णांना चांगल्या रुग्ण सेवा मिळणार आहेत. तर आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे आज मतदारसंघात व उस्मानाबाद जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. Dr. Tanajirao Sawant

हेही वाचा Adulterated Paneer Seized पुण्यातून 900 किलो भेसळयुक्त पनीर जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.