ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांची सायकलस्वारी, स्वस्थ राहण्यासाठी व्यायामाचा दिला संदेश

जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज सायकलचा वापर करावा, असे परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या नियमाची सुरुवात स्व:त पासून करत दीपा मुधोळ यांनी सायकलस्वारी केली. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक अधिकारी आणि कर्मचारी सायकलने फेरफटका मारताना दिसले.

bicycle
जिल्हाधिकाऱ्यांची सायकलस्वारी, स्वस्थ राहण्यासाठी व्यायामाचा दिला संदेश
author img

By

Published : Feb 10, 2020, 8:41 PM IST

उस्मानाबाद - डिजीटल युगात उपलब्ध अनेक सुविधांमुळे नागरिकांचे शारिरीक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे आज चक्क सायकलने कार्यालयात पोहोचल्या.

हेही वाचा - 2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल..!

जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज सायकलचा वापर करावा, असे परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या नियमाची सुरुवात स्व:त पासून करत दीपा मुधोळ यांनी सायकलस्वारी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक अधिकारी आणि कर्मचारीही आज सायकलने आले.

हेही वाचा - काँग्रेसचे ऑस्कर पुरस्कार जाहीर : अ‌ॅक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नरेंद्र मोदींना

शासकीय अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच सातत्याने बसून काम करीत असल्यामुळे त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. या व्याधी दूर होऊन त्यांनी स्वस्थ आयुष्य जगावे, या उद्देशाने सोमवारी हा उपक्रम राबवण्यात आला.

Intro:उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सायकलवर प्रवास

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ-मुंडे यांनी सायकलने प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयात एन्ट्री केली तसेच अनेक कर्मचारी आणि अधिकारी ही आज सायकलवरच आपल्या कार्यालयात आलेले पाहायला मिळाले. शासकीय अधिकारी,कर्मचारी कार्यालयातच सातत्याने बसून काम करीत असल्यामुळे व कार्यालयात येतेवेळी वाहनाचा वापर करतात त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम होत नाही. त्यामुळेच त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते,तसेंच वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज सायकलचा वापर करावा या साठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी परिपत्रक काढलं आहे,त्याची आज अंमलबजावणी सुरू झाली आहेBody:हे एडिट करून पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई. टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.