ETV Bharat / state

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत - parnda

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून ती पूर्ण होणारच असा विश्वास जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक केला. ही योजना रखडणार असल्याची चुकीची अफवा पसरवल्याचे सावंत म्हणाले.

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:56 AM IST

उस्मानाबाद - कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून, ती पूर्ण होणारच असा विश्वास जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक केला. ही योजना रखडणार असल्याची चुकीची अफवा पसरवल्याचे सावंत म्हणाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुगगाव या गावाला भेट दिली.

आमदार सावंत यांनी भूम, वाशी, परंडा या ३ तालुक्यांसाठी 800 नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. ५ वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करणार असून, वेळप्रसंगी स्वखर्चाने हा मतदारसंघ दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून, ही चुकीची अफवा पसरवली गेली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. या गावकऱ्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा परंडा येथे घेण्यात आला. याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील हे उपस्थित होते.

Intro:कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत

उस्मानाबाद- राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौरा केला यात सावंत यांनी त्यांचे मतदान असलेल्या मुगगाव या गावाला भेट दिल मंत्री महोदयांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौरा करत त्यांच्या गावाला भेट दिली. गावातही सावंत यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार सावंत यांनी भूम,वाशी, परंडा या तीन तालुक्यांसाठी 800 नवीन बंधाऱ्यांची मंजुरी दिली असल्याचे सांगितले पाच वर्षात जिल्हा दुष्काळ मुक्त करणार असून वेळप्रसंगी स्वखर्चाने हा मतदारसंघ दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून ही चुकीची अफवा पसरवली गेली आहे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही होणारच असल्याचे सांगितले या गावकऱ्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा परंडा येथे घेण्यात आला या प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांची उपस्थिती होतीBody:यात byte व vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.