ETV Bharat / state

उस्मानाबादमधील नेट कॅफेमध्ये अज्ञातांकडून एकाची हत्या

गुरूवारी रात्री 7:30 दरम्यान ही हत्या झाली असून याबाबत पोलिसांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर किती लोकांनी मारले हे देखील समजलेले नाही.

author img

By

Published : Sep 6, 2019, 8:26 AM IST

Updated : Sep 6, 2019, 2:20 PM IST

घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती

उस्मानाबाद - शहरातील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्याच्या शेजारी एन्जॉय नेट कॅफेमध्ये एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दशरथ पवार (रा. घाटंग्री) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

हेही वाचा - गौरी-गणपतीच्या सणानिमित्त भाज्यांचे दर गगनाला भिडले

गुरूवारी रात्री 7:30 दरम्यान ही हत्या झाली असून याबाबत पोलिसांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर किती लोकांनी मारले हे देखील समजलेले नाही. उपचारासाठी पवारला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्र बंद, कागदपत्रांसाठी नागरिकांना करावी लगणार प्रतिक्षा

Intro:शहरातील मुख्य भागातच हत्या

उस्मानाबाद - शहरातील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्याच्या शेजारी एन्जॉय नेट कॅफे मध्ये एका व्यक्तीची हत्या झाली आहे दशरथ पवार असे या व्यक्तीचे नाव असून दशरथ पवार हे घाटंग्री या गावचे रहिवासी आहेत या हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून आज रात्री 7:30 दरम्यान हा हत्या झाली असून याबाबत पोलिसांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाही त्याचबरोबर किती लोकांनी मारले हे देखील समजले नसून प्रथम उपचारासाठी ह्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहेBody:यात हॉस्पिटलमध्ये लोकांनी गर्दी केलेले vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Sep 6, 2019, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.