ETV Bharat / state

हातलाई परिसरात नाहीत पाणवठे;मुक्या प्राण्यांना ही करावी लागते पाण्यासाठी भटकंती

परिसरात मोर, चिमणी, पारवा अशा पक्षांप्रमाणेच लांडगा, माकड, कोल्हा असे जंगली प्राणी आहेत. मात्र, या प्राण्यांना डोंगरावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

author img

By

Published : May 4, 2019, 11:44 PM IST

हातलादेवी मंदिर परिसर

उस्मानाबाद - जिल्हा सध्या दुष्काळाने होरपळत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरण कोरडेठाक पडली आहेत. या दुष्काळाचा फटका माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही बसत आहे.

हातलादेवी मंदिर परिसर

उस्मानाबाद शहरापासून अगदी ६ किलोमीटर अंतरावर हातलादेवी मंदिर आहे. परिसरात सर्वत्र जंगल विस्तारलेले आहे. याठिकाणी मोर, चिमणी, पारवा अशा पक्षांप्रमाणेच लांडगा, माकड, कोल्हा असे जंगली प्राणी आहेत. मात्र, या प्राण्यांना डोंगरावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या डोंगर परिसराच्या जवळच छोटासा तलाव आहे. मात्र, येथे पाणी प्यायला जायचे म्हटल्यानंतर उस्मानाबाद-बार्शी हायवे ओलांडून प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जावे लागत आहे.

सामान्य नागरिकांनी केली होती पक्षांना पाण्याची व्यवस्था

पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी परिसरात झाडावरती छोटे-मोठे प्लास्टिकचे डबे अडकवून पक्ष्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, प्लास्टिकचे डबे पाण्यावाचून रिकामेच पाहायला मिळत आहेत. परिसरात बहुतांश रोडच्या आजूबाजूची झाडे हिरवी आहेत. या झाडांना ड्रिपच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. येथे पक्षांचा किलबिलाट आढळून येतो.

Intro:हातलाई परिसरात नाहीत पाणवठे;मुक्या प्राण्यांना ही करावी लागते पाण्यासाठी भटकंती

उस्मानाबाद जिल्हा सध्या दुष्काळाने होरपळत आहे यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातले जवळपास सर्वच धरण आज घडीला कोरडेठाक पडले नदी-नाले यांनी पावसाळ्यामध्ये दम तोडला होता या दुष्काळाचा फटका माणसांबरोबरच मुक्या प्राण्यापेक्षा नाही बसत आहे कारण आज घडीला बहुसंख्य ठिकाणी या प्राण्यांसाठी उभा करण्यात आलेले नाही उस्मानाबाद शहरापासून अगदी सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिर परिसराचा डोंगर आहे येथे हातलाई देवी चे मंदिर असून झोपा सर्वत्रच जंगल विस्तारलेले आहे याठिकाणी मोर चिमणी पारवा अशा पक्षांप्रमाणेच लांडगा माकड कोल्हा असे जंगली प्राणी आहेत मात्र या प्राण्यांना या डोंगरावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही या डोंगर परिसराच्या जवळच छोटासा तलाव असून मात्र येथे पाणी प्यायला जायचं म्हटल्यानंतर उस्मानाबाद बार्शी हा हायवे रस्ता ओलांडून प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जावे लागत आहे

सामान्य नागरिकांनी केली होती पक्षांना पाण्याची व्यवस्था

याच परिसरात झाडावरती छोटे-मोठे प्लास्टिकचे डबे अकाउंट पक्ष्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था येथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली होती मात्र प्लास्टिकचे डबे पाण्यावाचून रिकामेच पाहायला मिळतात या परिसरात बहुतांश रोडच्या आजूबाजूची झाडे हिरवी असून या झाडांना ड्रिपच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते त्यामुळे येथे पक्षांचा किलबिलाट असतो.

Body:या सोबतच vis जोडत आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.