ETV Bharat / state

कळंबमध्ये पिस्तुल, तलवार, काठ्या घेऊन दोन गटात तुफान राडा; शहरात भीतीचे वातावरण - हाणामारी

कळंब मध्ये रात्रीच्या सुमारास पिस्तुल, तलवार, काठ्यांचा वापर करत दोन गटात झालेल्या हाणामारी झाली. या हाणामारीने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कळंब येथे दोन गटात हाणामारी
author img

By

Published : Jul 7, 2019, 12:27 PM IST

उस्मानाबाद - कळंब शहरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत पिस्तुल, तलवार, काठ्यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीने शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

कळंब येथे दोन गटात हाणामारी

कळंब शहरात रात्रीच्या सुमारास पारधी समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वादाचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी किरकोळ कारणावरून या दोन गटात हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. या हाणामारीत गावठी पिस्तुलने गोळीबार करण्यात आला. शिवाय तलवार, काठ्या आणि दगडांचा देखील वापर भांडणात करण्यात आला आहे.

येथे झालेल्या गोळीबारात २ जण गंभीर जखमी झाले असून या दोघाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ ही घटना घडली असून शहरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे.

कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद

याचे feed स्क्रिफ्ट सह वेब ftp केले या नावाने
Mh_osm_01_kalamb_rada_7204246

कळंब शहरात पिस्तुल,तलवार,काठ्या घेऊन तुफान राडा.

उस्मानाबाद -कळंब शहरात्री च्या सुमारास पारधी समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली याचे कारण अद्यापही स्पष्ट नसले तरी किरकोळ कारणावरून या दोन गटात हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे या हाणामारीत गावठी पिस्तूलाचाही वापर करण्यात आला आहे गोळीबार करत तलवार,काठ्या आणि दगडांचा देखील वापर करत भांडणात करण्यात आला आहे येथे झालेल्या गोळीबारात २जण गंभीर जखमी झाले असून या दोघाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कळंब शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक च्या जवळ ही घटना घडली असून शहरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.