ETV Bharat / state

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक, निरोपाला वरुणराजाची हजेरी - गणपती बाप्पा

आज शहरात गणपती बाप्पाला उत्साहात निरोप देण्यात आला. सर्वत्र शांततेत हा उत्साहात पार पडला असून प्रत्येक मंडळासमोर ढोल ताशा लेझीम अशा पथकांनी आपली कला सादर करत बाप्पाची मिरवणूक काढली. या निरोपाला वरुणराजानेदखील तुरळक हजेरी लावली होती.

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक
author img

By

Published : Sep 12, 2019, 11:50 PM IST

उस्मानाबाद - बाप्पाच्या आगमनाला जिल्हाभरात खंड पडलेल्या पावसाची तुरळक ठिकाणी सुरुवात झाली. तर, आज गणरायाला निरोप देताना देखील वरुणराजाने हजेरी लावली होती. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाला आज उत्साहात निरोप देण्यात आला. सर्वत्र शांततेत हा उत्साहात पार पडला असून प्रत्येक मंडळासमोर ढोल ताशा लेझीम अशा पथकांनी आपली कला सादर करत बाप्पाची मिरवणूक काढली. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली होती. तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्याचबरोबर २५०० पोलिसांची फौज देखील तैनात करण्यात आली होती.

हेही वाचा - जल्लोष साऱ्या गावाचा.. बड्डे आहे भावाचा; उस्मानाबादमध्ये साजरा केला चक्क श्वानाचा वाढदिवस

उस्मानाबाद शहरात जवळपास ५० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी या गणेश मंडळांनी लेझीम ढोल पथकांची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू केली होती. त्याचबरोबर गणरायाचा उत्तम देखावा देखील साकारण्यात आला होता. तर, या कलापथकांनी उत्तम सादरीकरण करत लाडक्या बाप्पांना निरोप दिला. या निरोपाला वरुणराजानेदखील तुरळक हजेरी लावली होती.

Intro:बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी

उस्मानाबाद बाप्पाच्या आगमनाला नंतर जिल्हाभरात खंड पडलेल्या पावसाची तुरळक ठिकाणी सुरुवात झाली आज गणरायाला निरोप देतानाही वरुणराजाने हजेरी लावली गणरायाच्या प्रतिष्ठापन नंतर गणरायाला आज उत्साहात निरोप देण्यात आला सर्वत्र शांततेत हा उत्साहात पार पडला प्रत्येक मंडळासमोर ढोल ताशा लेझीम असे पथकांनी आपली कला सादर करत बाप्पाची मिरवणूक काढली बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली होती त्यावेळी शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते त्याचबरोबर अडीच हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती उस्मानाबाद शहरात जवळपास पन्नास पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत यासाठी या गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी लेझीम ढोल पथकांची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू केली होती त्याचे उत्तम सादरीकरणही करण्यात आले होते त्याचबरोबर गणरायाचा उत्तम देखावा देखीलBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.