ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची होणारी लूट थांबली

स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी खासगी कंपनीकडून ७० रुपये दर आकारने अपेक्षित आहे. मात्र, ग्राहकांकडून या कामी २०० रुपये घेण्यात येत होते. या लुटीची बातमी ईटीव्ही भारतने ५ जुलैला प्रसिद्ध केली होती.

ज्येष्ठ नागरिकांची लुट थांबली
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:25 AM IST

उस्मानाबाद - एसटी महामंडळाने बोगस ज्येष्ठ नागरिकांमुळे एसटीवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी स्मार्ट कार्ड वाटपाचे काम हाती घेतले होते. हे काम महामंडळाने एका खासगी कंपनीला दिले आहे. मात्र, या खासगी कंपनीकडून नागरिकंची लूट सुरू होती. या संदर्भात ईटीव्ही भारतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तत्काळ या लुटीच्या प्रकाराला आळा बसला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची लुट थांबली

एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकाना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. त्याच्या नोंदणीसाठी ५५ रुपये खर्च येतो. मात्र, महामंडळाने हे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. नोंदणीसाठी खासगी कंपनीकडून ७० रुपये दर आकारने अपेक्षित आहे. मात्र,नागरिकांकडून या कामी २०० रुपये घेण्यात येत होते. या लुटीची बातमी ईटीव्ही भारतने ५ जुलैला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बातमीची दखल घेत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तत्काळ ग्राहाकंची लुट थांबवण्यात आली. ईटीव्ही भारतने महामंडळ अधिकारी आणि ऑनलाइन सेंटर चालकांमध्ये लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी महामंडळातील अधिकाऱ्यांनाही विचारण्यात आले असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

Intro:ईटीव्ही भारत इम्पॅक्ट; स्मार्ट कार्ड साठी ज्येष्ठ नागरिकांची होणारी स्मार्ट लूट थांबवण्यात आली

एसटी महामंडळाने वयोवृद्ध लोकांसाठी आणि बोगस नागरिकांमुळे एसटी महामंडळ पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी स्मार्ट कार्ड वाटपाचे काम हाती घेतले होते मात्र या कामासाठी 55 रुपये दर असतानाही हे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आल्यामुळे जवळपास दोनशे रुपये घेऊन ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यात येत होते वास्तविक पाहता या खाजगी कंपनीने 70 रुपयात हे स्मार्ट कार्ड बनवून द्यायचे आहे मात्र खाजगी ऑनलाइन सेंटर चालकांकडून जवळपास दोनशे रुपये घेऊन ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड नोंदी करून देण्यात येत होते याची बातमी ईटीव्ही भारत ने 5 जुलै रोजी प्रकाशित केले होती त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बातमीची दखल घेत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर काही वेळातच ही होणारी लूट थांबवण्यात आली याप्रकरणी महामंडळातील अधिकाऱ्यांनाही विचारण्यात आले असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला होता तसेच ईटीव्ही भारत ने महामंडळ अधिकारी आणि या ऑनलाइन सेंटर चालकांवरती लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला होता या बातमीची दखल घेत, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि ही स्मार्ट कार्ड साठी होणारी स्मार्ट लूट थांबवण्यात आली.

Body:यात पॅकेज एडिट करून पाठवण्याचा प्रयत्न केला आहे कृपया पाहून घ्यावा

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.