ETV Bharat / state

अयोध्या निकाल : उस्मानाबाद जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात - अयोध्या निकाल

मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीदीच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत सुरू असलेल्या वादावरील सुनावणी आज पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता रहावे व गोंधळ होऊ नये म्हणून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.

अयोध्या निकाल : जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
author img

By

Published : Nov 9, 2019, 12:05 PM IST

उस्मानाबाद - अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अयोध्या निकालामुळे जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात

मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीदीच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत सुरू असलेल्या वादावरील सुनावणी आज पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता रहावे व गोंधळ होऊ नये म्हणून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.

शहरातील प्रत्येक चौकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याबरोबरच मंदिर, दर्गा या शेजारी पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या निकाल संदर्भात सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलातील दोन हजार कर्मचारी आहेत. राज्य राखीव दलाची तुकडी, होमगार्डना ९०० जवान तसेच पोलीस अधीक्षक यांच्यापासून ते उपनिरीक्षकापर्यंत असा अधिकाऱ्यांचा मोठा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे.

Intro:रामजन्मभूमीच्या निकालावरून जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त

उस्मानाबाद- आज लागणाऱ्या रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयाच्या निकाला संदर्भात जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला, गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतील राम मंदिर बाबरी मज्जिदतिच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत सुरू असलेल्या वादावरील सुनावणी आज पूर्ण होईल या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात शांतता,सुरक्षितता रहावे व गोंधळ होऊ नये म्हणून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत शहरातील प्रत्येक चौकात तगडा पोलिस बंदोबस्त आहे त्याबरोबरच मंदिर, दर्गा या शेजारी पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या निकाल संदर्भात सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस दलातील दोन हजार कर्मचारी आहेत, राज्य राखीव दलाची तुकडी, होमगार्डना 900 जवान तसेच पोलिस अधीक्षक यांच्यापासून ते उपनिरीक्षकापर्यंत असा अधिकाऱ्यांचा मोठा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.