ETV Bharat / state

भाजप आमदारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात (ता. माळशिरस, जि. सोलापूर) नोंद करण्यात आला आहे.

राणाजगजितसिंह पाटील
राणाजगजितसिंह पाटील
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:53 AM IST

उस्मानाबाद- तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अकलूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून याप्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या 4 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यात उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक गणेश भातलवंडे यांसह इतर दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा - गोडाऊन फोडणारा चोरटा गजाआड; ट्रकसह ३० लाखाचा मुद्देमाल हस्तगत

आमदार पाटील यांची गाडी (क्र. एम एप 43 बी पी 5511) घटनास्थळावरून जप्त केली आहे. पाटील यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून कलम 307, 323, 504, 452, 427, 143, 148, 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, सतीश सत्यनारायण दंडनाईक, गणेश नारायण भातलवंडे यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राणाजगजितसिंह पाटील यांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - महिलांचा रुद्रावतार... दारू विक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड

Intro:भाजपाचे तुळजापूर आमदार राणा पाटलांवर खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल

उस्मानाबाद- तुळजापूर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह १९ जणांवर मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अकलूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला आहे कळंब पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून या प्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या ४ जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यात उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणा पाटील यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे यांच्या सह इतर दोघांचा समावेश आहे.तर आ. राणा पाटील यांची गाडी MH 43 BP 5511 ही गाडीही घटनास्थळावरून जप्त केली आहे. आ.राणा पाटील यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून कलम 307 , 323, 504 , 452 , 427 143 148 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील , सतीश सत्यनारायण दंडनाईक , गणेश नारायण भातलवंडे यांच्या सह इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राणा पाटील हे साध्य फरार आहेतBody:यात राणाजगजिसिंह पाटील यांचे cutavegas आहेतConclusion:कैलास चौधरी
ई. टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.