ETV Bharat / state

संमेलनात लक्षवेधी : 'गर्व से कहो हम हलकट हैं' अनोख्या कवीची अनोखी कविता - 93rd akhil bharatiya marathi sahitya sammelan latest news

साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांनी सर्व कक्ष सजले होते. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या सर्व परिस्थितीत संजय झटू हे लक्ष वेधून घेत होते.

93-rd-marathi-lit-conference in osmanabad
संमेलनात लक्षवेधी
author img

By

Published : Jan 11, 2020, 3:01 PM IST

उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरूवात झाली. संमेलनाच्या दुसरी दिवशी 2 कक्षांमध्ये कवी संमेलन सुरू होते. तर औरंगाबाद येथील संजय झटू हे स्वतःच्या गळ्यातच कविता अडकवून सर्वांना दाखवत होते. ही कविता सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारी आहे. त्याचे हेडिंगच 'गर्व से कहो... हम हलकट हैं...' असे होते. यानंतर वाचकांची आणि तरुणांचीही त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी काढले. तसेच, कविता वाचन केले.

संमेलनात लक्षवेधी

साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांनी सर्व कक्ष सजले होते. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या सर्व परिस्थितीत संजय झटू हे लक्ष वेधून घेत होते. बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय नेत्यांनी गेल्या 3 महिन्यात आपली भूमिका बदलली आहे. एकीकडे एकमेकांच्या विरोधात असलेले राजकीय नेते आता गळ्यात गळे घालून महाराष्ट्राभर फिरत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते गटातटाचे राजकारण करून एकमेकांमध्ये भांडत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची भूमिका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे होत असलेले नुकसान झटू यांनी मांडले आहे.

हेही वाचा - साहित्याची जत्रा : जळगावातील ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांची विशेष मुलाखत

आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असतानाही समाजात जागृती व्हावी, याकरिता ते अशाप्रकारे कवितांचे सादरीकरण करीत आहेत. कक्षामध्ये कविता सादर करणाऱ्या कवींना जितकी दाद मिळत आहेत. तोच मान संजय झटू यांना प्रेक्षकांडून मिळत आहेत.

Intro:संमेलनात लक्षवेधी : 'गर्व से कहो हम हलकट हैं' अनोख्या कवित्रीची अनोखी कविता
उस्मानाबाद : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसरी दिवशी दोन कक्षांमध्ये कवी संमेलन सुरू होते तर औरंगाबादचे हे संजय झटू हे हे स्वतःच्या गळ्यातच कविता अडखवून सर्वांना दाखवत होते.... आणि कविताही सध्याच्या राजकीय स्थितीवर... त्याचे हेडिंगच 'गर्व से कहो... हम हलकट हैं...असे होते. मग काय वाचकांची आणि तरुणाचीही गर्दी त्यांच्याभोवती होती. कोणी सेल्फी काढत होते तर कोणी कविता वाचत होते.

Body:साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांनी सर्व कक्ष सजले होते. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष वेधून घेत होते ते संजय झटू हे. बदलत्या परिस्थिती नुसार राजकीय नेत्यांनी गेल्या 3 महिन्यात आपली भूमिका कशी बदलली आहे. एकमेकांच्या विरोधात असलेले राजकीय नेते आता गळ्यात गळे घालून महाराष्ट्राभर फिरत आहेत. दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते मात्र, गटातटाचे राजकारण करून एकमेकांमध्ये भांडत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची भूमिका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे होत असलेले नुकसान झटू यांनी मांडले आहे. संजय झटू ह3 मूळचे औरंगाबाद येथील असून त्यांचा मुलगा सी.ए आहे. सर्व काही व्यवस्थित असतानाही समाजात जागृती व्हावी याकरिता ते अशा प्रकारे कवितांचे सादरीकरण करीत आहेत.

Conclusion:जेवढी दाद कक्षा मध्ये सादर करणाऱ्या किवित्रीना मिळत आहे तोच मान संजय झटू यांना ही आणि तोही थेट प्रेक्षकांडून मिळत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.