ETV Bharat / state

मेंढपाळांच्या 78 मेंढ्याचा अचानक मृत्यू, कारण अस्पष्ट

आपल्या मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर शुक्रवारी मोठे संकट कोसळले. अज्ञात कारणामुळे मेंढपाळांच्या 78 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Jul 14, 2019, 9:40 AM IST

मेंढपालांच्या 78 मेंढ्याचा अचानक मृत्यू

उस्मानाबाद - आपल्या मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर शुक्रवारी मोठे संकट कोसळले. अज्ञात कारणामुळे मेंढपाळांच्या 78 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तेर जवळ असलेल्या हिंगळजवाडी येथील ही घटना आहे. यात दाजी माणिक गोरड, पोपट गोरड (रा.गोरडवाडी ता.माळशिरस), दत्तु शेळके (रा. पठाण मांडवा) या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

मेंढपालांच्या 78 मेंढ्याचा अचानक मृत्यू

बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मेंढपाळ मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करतात. गुरुवारी ते उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे आपल्या मेंढ्या घेऊन मुक्कामी आले होते. याठिकाणी पाल्यातून विषबाधा झाल्याने मेंढयांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता असली तरी अद्याप कारण अस्पष्ट आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव यांना यासंबंधी माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने तात्काळ मेंढ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली. इतर मेंढ्यांना औषधोपचार देण्यात आले आहे.

Intro:मेंढपालच्या मेंढया अचानक मारून पडल्या 78 मेंढ्यांचा मृत्यू,करण अस्पष्ट...!

उस्मानाबाद - बीड आणि सोलापूर जिल्ह्यातून आपल्या मेंढ्यांसह उपजीविकेसाठी भटकंती करणारया मेंढपाळांवर शुक्रवारी मोठे संकट कोसळले.झाड पाल्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ७८ मेंढ्यांचा तेर जवळ असलेल्या हिंगळजवाडी येथे मृत्यू झाला आहे.बीड व सोलापूर जिल्ह्यातील मेंढपाळ
सध्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे १० जुलै रोजी आपल्या मेंढ्या घेऊन मुक्कामी आले होते.दरम्यान,११ जुलै
रोजी अज्ञात कारणाने त्यांच्याकडील काही मेंढ्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे 'मेंढपाळांनी औषधोपचाराचा प्रयत्न केला. त्यानंतरही मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे थांबत नव्हते.शुक्रवारी हा आकडा सुमारे ७८ मेंढ्यावर गेल्याची मेंढपाळांनी सांगितले. यात दाजी माणिक गोरड, पोपट गोरड (रा.गोरडवाडी ता.माळशिरस),तर बीड ता.अंबाजोगाई जि. बीड),दत्तु शेळके (रा. पठाण मांडवा) या चार मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव यांना माहिती मिळाल्यानंतर.
त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने तत्काळ मेंढ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली.मेंढ्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.