ETV Bharat / state

नाशकात पूर्ववैमनस्यातून चौघांनी केली युवकाची हत्या

author img

By

Published : Dec 8, 2019, 3:17 PM IST

शंभु जाधव, शिवा जाधव, सुशांत वाबळे आणि नाम्या अशी चार संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. मृत विवेक आणि शंभु यांच्यात 6 ते 7 महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्याचाच राग मनात ठेवत या चौघांनी शनिवारी रात्री बाराच्या सुमारास विवेकला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली.

murder
मृत विवेक सुरेश शिंदे

नाशिक - पूर्ववैमनस्यातून चौघांनी मिळून युवकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संभाजी चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. विवेक सुरेश शिंदे (वय२३), असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

शंभु जाधव, शिवा जाधव, सुशांत वाबळे आणि नाम्या अशी चार संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. मृत विवेक आणि शंभु यांच्यात 6 ते 7 महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्याचाच राग मनात ठेवत या चौघांनी शनिवारी रात्री बाराच्या सुमारास विवेकला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:पूर्ववैमण्यासातून चौघांनी मिळून युवकाचा खून केल्याची घटना जुने नाशिक येथील संभाजी चौक परिसरात घडली. विवेक सुरेश शिंदे वय..(२३) असे खूण झालेल्या युवकाचे नाव आहे.Body:शंभू जाधव, शिवा गोरख जाधव, सुशांत वाबळे,नाम्या अशी संशयित मारेकऱ्याची नावे आहेत. विवेक आणि शंभु यांच्यात 6 ते 7 महिन्यापूर्वी वाद झाले होते. त्याची कुरापत काढून चौघांनी शनिवारी मध्यरात्री 12च्या सुमारास संशयितांनी विवेक यास अडवून मारहाण केली. तसेच धारदार हत्याराने विवेकवर वार करून मारले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.