ETV Bharat / state

नाशकातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने केली वटपौर्णिमा साजरी - maharashtra

शहरातील जुने नाशिक ,पंचवटी ,सिडको, सातपूर, कॉलेज रोड, गंगापूर रोड ,म्हसरूळ नाशिक रोड या सर्वच भागांमध्ये वटपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

नाशकातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने केली वटपौर्णिमा साजरी
author img

By

Published : Jun 16, 2019, 7:37 PM IST

नाशिक - शहरातील महिलांनी वटपौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला आहे. पती-पत्नीमधील नाते जन्मोजन्मी अखंड रहावे अशी प्रार्थना यावेळी महिलांनी केली.

शहरातील जुने नाशिक ,पंचवटी ,सिडको, सातपूर, कॉलेज रोड, गंगापूर रोड ,म्हसरूळ नाशिक रोड या सर्वच भागांमध्ये वटपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

नाशकातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने केली वटपौर्णिमा साजरी

पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेला आहे. आपल्या व्रताने पती सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले होते, अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते.

आजच्या आधुनिक युगात हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा या प्रार्थनेबरोबर वृक्षपुजा हा सुद्धा वटपौर्णिमेचा हेतू आहे.

दुपारी साडेबारा नंतर पोर्णिमा सुरू होत असल्याने दुपारनंतरच पूजेसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिला ही उत्साहाने वडाची पूजा करताना पाहायला मिळाल्या आहेत.

Intro:पती-पत्नीमधील नाते जन्मोजन्मी अखंड रहावे अशी प्रार्थना करत नाशिक शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरा केलीय

Body:नाशिक शहराच्या जुने नाशिक ,पंचवटी ,सिडको, सातपूर, कॉलेज रोड, गंगापूर रोड ,म्हसरूळ नाशिक रोड या सर्वच भागांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती पौराणिक कथेनुसार सत्यवान आणि सावित्री या यांच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाभोवती हा पौर्णिमेचा दिवस गुंफला गेलाय आपल्या पतीव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी आख्यायिका या सणाबद्दल सांगितली जातेय

Conclusion:आजच्या आधुनिक युगातही हा दिवस तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडले गेले आहेत जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपुजा हासुद्धा वटपौर्णिमेचा हेतू आहे दुपारी साडेबारा नंतर पूर्णिमा सुरू होत असल्याने शहरात दुपारनंतरच पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने ही वडाची पूजा करताना ठिकाणी दिसून येत आल्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.