ETV Bharat / state

विज चोरी पकडायला गेलेल्या अधिकारी अभियंत्यास बाप आणि दोघे मुलांकडून लोखंडी सळईने मारहाण - नाशिक

वीज चोरीची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणाचा पंचनामा चालू असताना जाफर अली व मुस्ताक अली या दोन भावासह त्यांच्या वडिलांनी अभियंता टेकाळे व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

मारहाण करण्यात आलेले अभियंता अधिकारी
author img

By

Published : Apr 24, 2019, 3:57 AM IST

नाशिक - वीज चोरी पकडायला गेलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास वडील आणि दोन मुलांनी लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना मालेगावात आज दुपारी घडली. पवारवाडी शिवारात सर्वे नंबर १९५/२/३ हलवाई मस्जिद जवळील पावरलूम कारखान्यात वीज चोरी होत असल्याचे माहिती सूत्रांकडून कार्यकारी अभियंत्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शेषराव टेकाळे व त्यांची टीम पावरलूम कारखान्यात गेले असता त्यांना वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.

मारहाण करण्यात आलेले अभियंता अधिकारी
मारहाण करण्यात आलेले अभियंता अधिकारी

वीज चोरीची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणाचा पंचनामा चालू असताना जाफर अली व मुस्ताक अली या दोन भावासह त्यांच्या वडिलांनी अभियंता टेकाळे व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान जखमी टेकाळे यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून या घटनेचा मालेगाव वीज कर्मचारी संघातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Intro:वीज चोरी पकडायला गेलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास आणि दोघं मुलांनी लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना मालेगाव मध्ये आज दुपारी घडली

Body: पवारवाडी शिवारात सर्वे नंबर 195/2/3 हलवाई मज्जित जवळी पावरलूम कारखान्यात वीज चोरी होत असल्याचे माहिती सूत्रांकडून कार्यकारी अभियंता ला होती या माहितीच्या आधारावर शेषराव टेकाळे व त्यांची टीम पावरलूम कारखान्यात गेले असता त्यांना वीज चोरी होत असल्याचे निदर्शनात आले वीज चोरी सापडल्याने पंचनामा चालू असताना जाफर अली व मुस्ताक अली यासह त्यांच्या वडिलांनी चोरी सापडल्याने पंचनामा चालू असताना अभियंता टेकाळे यांना लोखंडी सळी व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत काही कर्मचाऱ्यांनाही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत पण त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केल्याने ते जखमी झाले जखमी झालेले टेकाळे यांना प्राथमिक उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले असून या घटनेचा मालेगाव वीज कर्मचारी तीव्र निषेध व्यक्त केला आहे

Conclusion:या वर्षातील वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची ही तिसरी घटना असल्याने विज कर्मचाऱ्यांकडून मोठे प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात येत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.