ETV Bharat / state

पावसाने दांडी मारल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव वधारले - vegetable-prices

जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने कृपा केली नाही. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना जाणवू लागला आहे. गेल्या ८ दिवसांपासून भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

भाजीपाल्याचे भाव वधारले
author img

By

Published : Jun 22, 2019, 5:02 PM IST

नाशिक - जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने कृपा केली नाही. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना जाणवू लागला आहे. गेल्या ८ दिवसांपासून भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुढे पाऊस जर लांबणीवर गेला तर तर भाजीपाल्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसून येत आहे. बाजारात भाजी पाल्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. ग्राहकसुद्धा वाढलेल्या भाजीपाल्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र किरकोळ बाजारात दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील 9 तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. अनेक गाव वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी गावातील अनेक विहीरी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. किरकोळ बाजारात मेथीची जुडी 80 रुपये तर कोथिंबीरची जुडी 90 रुपयाने खरेदी करावी लागत आहे.

किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर

मेथी - 80 रुपये जुडी
कोथिंबीर -90 रुपये जुडी
भेंडी -70 रुपये किलो
गवार- 70 रुपये किलो
कांदापात - 40 रुपये जुडी
घेवडा - 160 रुपये किलो
वांगी- 60 रुपये किलो
आलं - 180 रुपये किलो
टोमॅटो - 60 रुपये किलो
शेवगा - 70 रुपये
शेपू - 25 रुपये जुडी
कारले - 80 रुपये किलो
वाटाणा - 150 रुपये किलो

Intro:पावसाने दांडी मारल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव वधारले...

Body:जून महिना संपण्यावर आला तरी पावसाने अजून कृपा दाखवली नाही,याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना जाणवू लागला आहे..मागील आठ दिवसांन पासून भाजी पाल्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे..पुढे पाऊस जर लांबणीवर गेला तर भाजीपाल्याचे भाव आणखी वाढतील असं अंदाज वर्तवला जात आहे.....

नाशिक जिल्ह्यात पावसानं दांडी मारल्याने ह्याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसून येत,बाजारात भाजी पाल्यांची आवक कमी झाल्याने सहाजिक भाव वाढले आहे. ग्राहक सुद्धा वाढलेल्या भाजीपाल्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र किरकोळ बाजारात दिसत आहे..नाशिक जिल्ह्यातील 9 तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे..अनेक गाव वाड्यावर टॅंकर ने पाणी पुरवठा केला जात आहे,पाण्याअभावी गावातील अनेक विहीरी,नाले,तालव कोरडे ठाक पडले आहेत,
जिथं नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते,तिथं शेतीसाठी पाणी आणणार कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे...किरकोळ बाजारात मेथीची जुडी 80 रुपये...तर कोथिंबीरची जुडी 90 रुपयाने खरेदी करावी लागत आहे..
बाईट भाजी विक्रेता
एक नजर टाकूयात किरकोळ बाजारातील भाजीपाल्याच्या भावावर..

मेथी-80 जुडी
कोथिंबीर-90 जुडी
भेंडी-70 रुपये किलो
गवार-70 रुपये किलो
कांदापात 40रुपये जुडी
घेवडा 160 रुपये किलो
वांगी-60 रुपये किलो
आलं 180 रुपये किलो
टोमॅटो 60 रुपये किलो
शेवगा 70 रुपये
शेपू 25 रुपये जुडी
कारले 80 रुपये किलो
वाटाणा 150 रुपये किलो

फीड ftp
nsk vegetable viu 1
nsk vegetable byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.