ETV Bharat / state

died in Gas leak : मित्राच्या लग्नासाठी गेलेल्या दोन मित्रांचा युपीत आगीत होरपळून मृत्यू

नाशिकच्या लग्नासाठी गेलेल्या दोन मित्रांचा गॅस गळतीमुळे आग लागून मृत्यु झाला (two friends of nashik died in Gas leak) आहे. ते उत्तर प्रदेशात मित्राच्या लग्नासाठी गेले होते. हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन आग लागली. यात प्रकाश दाते हा शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बादशहा 70 टक्के भाजल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यु (Gas leak in hotel in UP) झाला.

died in Gas leak
मित्रांचा आगीत होरपळून मृत्यु
author img

By

Published : Dec 20, 2022, 11:04 AM IST

नाशिक : नाशिकच्या सातपूर काही जण उत्तर प्रदेशात मित्राच्या लग्नासाठी गेले होते. तेथे हॉटेलमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे भाजलेले दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत (two friends died in Gas leak in hotel in UP) आहे.

गॅस गळतीमुळे आग : मिळालेल्या माहितीनुसार सातपूर येथील हॉटेल भोलेनाथच्या संचालकांच्या मुलाचे लग्न उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे होते. या लग्नासाठी सातपूरमधील सात जण स्कॉर्पिओ या वाहनेने गेले होते. 8 डिसेंबरला लग्न सोहळा आटोपल्यानंतर ते देवदर्शनासाठी लखनऊ येथे गेले (two friends died in Gas leak) होते. तेथे त्यांनी हॉटेलचा रूम बुक करून तेथे मुक्काम केला. रात्री हॉटेलच्या खालीच असलेल्या बिर्याणी कॉर्नर येथे बादशाह व प्रकाश हे दोघे मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. उर्वरित पाच मित्र हॉटेलमधील रूममध्येच होते. याचवेळी बिर्याणी कॉर्नरच्या हॉटेलमध्ये गॅस गळती होऊन आग लागली. यात प्रकाश दाते हा शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर बादशहा 70 टक्के भाजल्याने त्याच्यावर लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू (Gas leak in hotel) होते.

उपचारादरम्यान मृत्यू : या घटनेनंतर जखमी बादशहाच्या कुटुंबीयांनी तात्काळ लखनऊकडे धाव घेऊन मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र 19 तारखेला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी त्याच्यावर सातपूर येथील रजविया मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील मयत प्रकाश दाते हा बँकेत सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. त्याच्या पश्चात वडील,आई, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. बादशाह शेख हा अविवाहित असून त्याचे वडील हे सातपूर परिसरात पान-सुपारीच्या होलसेलचा व्यवसाय (two friends died in Gas leak) करतात.

रात्री दुर्घटना : लग्न सोहळा आटोपल्यानंतर आम्ही प्रतापगडाहून मार्गात येणाऱ्या पर्यटन स्थळासह धार्मिक स्थळाचे दर्शन करत येणार होतो. मक्तर प्रकाश व बादशहा या दोघांनी लखनऊला जाण्याचा आग्रह केला, त्यामुळे आम्ही लखनऊला उलट्या दिशेने गेलो. तेथे रात्री दुर्घटना घडली, असे वाहन चालक निवृत्ती बल्लाळ याने (Gas leak in hotel in UP) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.