नाशिक - उपजिल्हा रुग्णालयातील दोघांना नाशिकच्या एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी ही लाच मागितली होती.
मनमाड उपजिल्हा रुग्णालयात लाच घेताना दोघांना अटक - डॉक्टरांनी मागितली लाच
उपजिल्हा रुग्णालयातील दोघांना नाशिकच्या एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एस.एस.पोद्दार (स्त्रीरोग तज्ञ) व प्रवीण राठोड (कक्ष सहाय्यक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात लाच घेताना दोघांना अटक
नाशिक - उपजिल्हा रुग्णालयातील दोघांना नाशिकच्या एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी ही लाच मागितली होती.
मनमाड उपजिल्हा रुग्णालयात लाच घेताना दोघांना अटक
मनमाड उपजिल्हा रुग्णालयात लाच घेताना दोघांना अटक
Intro:मनमाडच्या उप जिल्हा रुग्णालयात लाच घेतांना दोघे डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात. ..
Body:मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील दोघा डॉक्टरांना नाशिकच्या एसीबी पथकाने तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडलं आहे..बाळंतपणा साठी दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी मागितली होती लाच...
मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकलेत स्त्री रोग तज्ञ एस एस पोद्दार व कक्ष सहाय्यक प्रवीण राठोड यांना तीन हजार रुपयांची लाच घेतांना नाशिकच्या एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले,
बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर पोद्दारयांनी सात हजार रुपयांची लाच मागितली होती,शस्त्रक्रिया झाल्यानंतर रक्कम देण्याचे ठरले होते, सदर महिलेच्या नातेवाईकांनी ह्या बाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ह्या बाबत तक्रार केल्या नंतर आज रुग्णालयाच्या आवारात एसीबीच्या पथकाने सापळा रचत ठरलेल्या सात हजारांन पैकी तीन हजार रुपयांची लाच घेतांना डॉक्टर पोद्दार आणि पक्ष सहाय्यक राठोड यांना रंगेहाथ ताब्यात घेतलं,या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या दोघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
टीप फीड ftp
nsk doctor arrest viu 1
nsk doctor arrest viu 2
nsk doctor arrest viu 3
nsk doctor arrest viu 4
Conclusion: