ETV Bharat / state

Trimbakeshwar Temple closed : त्र्यंबकेश्वर मंदिर जानेवारी महिन्यातील 'या' तारखेपर्यंत राहणार बंद - Trimbakeshwar Devasthan Trust

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर ( Trimbakeshwar Temple ) 5 ते 12 जानेवारी दरम्यान बंद 5 ते 12 जानेवारी दरम्यान बंद ( Trimbakeshwar Temple closed from 5th to 12th January ) असणार आहे. या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे.

Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Temple
author img

By

Published : Jan 1, 2023, 10:02 PM IST

नाशिक - देशातील बारा जोतिर्लिंगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर ( Trimbakeshwar Temple ) 5 ते 12 जानेवारी दरम्यान बंद ( Trimbakeshwar Temple closed from 5th to 12th January ) असणार आहे. मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानाने घेतला आहे.

5 ते 12 जानेवारी दरम्यान मंदिर बंद - नाशिकचे जिल्ह्याचे दंडाधिकारी विकास कुलकर्णी ( Vikas Kulkarni District Magistrate of Nashik ) यांनी एक आदेश जारी करीत या बाबत माहिती दिली आहे. या आदेशात म्हटले आहे की, 'ज्योतिर्लिंगा'चे संवर्धन तसेच मंदिराच्या दुरुस्तीचे काम 5 ते 12 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधित कोणत्याही भाविकाला देर्शन घेता येणार नाही असे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ( Trimbakeshwar Devasthan Trust ) तसेच नाशिकचे जिल्ह्याचे दंडाधिकारी विकास कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.