ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार, रेल्वे व्यवस्था कोलमडली; मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द - पाऊस

मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याच बरोबर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहे.

मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द
author img

By

Published : Jul 2, 2019, 10:46 AM IST

नाशिक - मुंबईला होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

याच बरोबर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहे. यामुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईत होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रकवर पाणी साचले आहे . यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ही काही तास उशीराने धावत आहेत.

Intro:मुंबईच्या पावसामुळे रेल्वे व्यवस्था कोलमडली,मनमाड हून मुंबई ला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द...

Body:मुंबईला होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय, मनमाड हुन मुंबईला जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस ,पंचवटी एक्सप्रेस ,गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात,त्यासोबतच उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या या उशिराने धावत आहे, यामुळे नाशिक हुन मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना सक्तीची सुटी घ्यावे लागली. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत..
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईला होत असलेल्या जोरदार पावसा मुळे रेल्वे ट्रक वर पाणी साचले आहे .त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ही काही तास उशीराने धावत आहेत..

टीप फीड ftp
nsk train cancelled viu 1
nsk train cancelled viu 2
nsk train cancelled viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.