ETV Bharat / state

नाशिकच्या आडगाव शिवारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी - Nashik Accident

पुण्यातील येरंडवणे भागातील हिमालय सोसायटीत राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी मालेगावहून गाडी क्रमांक एमएच 14 एक्स 6301 या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात स्पीड लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Jan 22, 2020, 3:16 PM IST

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात नाशिकच्या दिशेने येणारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीतील मायलेकींसह 3 जण ठार झाले आहेत. नीना सागर शहा (वय 44) ,संजना सागर शहा(वय 19) आणि विद्या बाळू थोरात, अशी मृतांची नावे आहेत. तर, सागर शहा व त्यांचा मुलगा सावन शहा हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पुणे येथील रहिवासी होते.

हेही वाचा - चिमूर - पिंपळनेरी मार्गावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

पुण्यातील येरंडवणे भागातील हिमालय सोसायटीत राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी मालेगावहून गाडी क्रमांक एमएच 14 एक्स 6301 या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात स्पीड लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात चारचाकी वाहन चक्काचूर झाले आहे.

Intro:नाशिकच्या आडगाव शिवारात भीषण अपघात तीन ठार,दोन जखमी...

Body:मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात नाशिकच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला..ह्या अपघातात चारचाकी गाडीतील मायलेकी सह 3 जण ठार झालेत,हे सर्व पुणे येथील रहिवाशी आहेत..हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहन अक्षरशः चक्काचूर झाले..

पुणे येथील येरडवणा भागातील हिमाल सोसायटी राहणारे शहा कुटुंबीय सोमवार सहकुटुंब मालेगाव हुन एक कार्यक्रमाहून नाशिकच्या दिशेने चार-चाकी क्रमांक एमएच 14 एक्स 6301 या वाहनाने येत होते,रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील 9 वा मैल परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडला, ही चार चाकी या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली, हा अपघात इतका भीषण होता की यात चारचाकी वाहन चक्काचूर झाले,एअर बॅग ही फुटल्यात,चा चाकी चा स्पीड लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी ट्रक वर जाऊन आदळली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे..या अपघातात नीना सागर शहा (वय 44) ,संजना सागर शहा( वय 19 ) या मायलेकी जागीच ठार झाल्यात तर ह्याच कुटुंबातील महिला विद्या बाळू थोरात यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, या अपघातात सागर शहा व त्यांचा मुलगा सावन सागर शहा गंभीर जखमी झाले असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.