ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात 326 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 6 जणांचा मृत्यू - 326 new corona patient

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 326 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. 6 जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 365 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 3958 रुग्ण उपचार घेत आहेत.

nashik corona update
नाशिक कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:12 AM IST

नाशिक- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 326 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण 235 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 8165 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 5394 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 3958 रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 66.6 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31 हजार 897 जणांची चाचणी करण्यात आली असून 22 हजार 822 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याचे प्रमाण 71.55 टक्के इतके आहे.

गुरुवारी वाढलेल्या 365 रुग्णांमध्ये सर्वाधिक 235 जण नाशिक शहरातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये 77, मालेगाव मनपा मध्ये 11, जिल्ह्याबाहेरील 3 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात झालेल्या 365 जणांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक 193 जण नाशिक शहरातील आहेत. नाशिक ग्रामीण आणि मालेगाव मनपामध्ये प्रत्येकी 79 रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्याबाहेरील 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुरुवारी वाढलेले रुग्ण
नाशिक ग्रामीण 77
नाशिक मनपा 235
मालेगाव मनपा 11
जिल्हा बाह्य 03
एकूण 365

मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण 79
नाशिक मनपा 193
मालेगाव मनपा 79
जिल्हा बाह्य 14
एकूण नाशिक जिल्ह्यात 365

नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती
एकूण कोरोना बाधित रुग्ण 8165
कोरोनामुक्त - 5394
एकूण मृत्यू -365
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-3958

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.